तालुक्यातील ३३ केव्ही केंद्रातील जवळपास १४० रोहीत्र नादुरुस्त झाल्यामुळे विजेच्या समस्येने उग्र रूप धारण केले.८० रोहित्र जळाले आहेत. रोहीत्र नादुरुस्त असल्याने विहिरीत बोअरला पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके करपत आहेत़ ...
जिल्हा न्यास नोंदणी कार्यालयाकडून सुमारे सातशे गणेश मंडळांनी अधिकृतरित्या परवाना घेवून गणेशाची स्थापना केली आहे. तर परवाना न घेता स्थापना करणाºया मंडळांची संख्या साधारण तीन हजाराच्या घरात आहे. ...
बहुचर्चित कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यातील सात प्रमुख आरोपींचे बँक खाते गोठविण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित बँकांना दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ...
नऊ वर्षांपूर्वी केलेल्या पाणीपुरवठा योजनेत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड व विद्यमान प्रभारी सरपंच शेषराव लंके यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिलोली कनिष्ठ न्यायालयाचे न्या.आर आर पत्की यांनी दिले आहेत. ...
पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंडमधून सुरु करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे. ...