लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

बरडशेवाळा येथे अंगणवाडीसमोरच उरकला अंत्यविधी - Marathi News | Archaeological heritage in front of Anganwadi at Bardsevala | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बरडशेवाळा येथे अंगणवाडीसमोरच उरकला अंत्यविधी

बरडशेवाळा गावात दोन जिल्हा परिषद शाळा व पाच अंगणवाड्या आहेत़ त्यापैकी नांदेड-नागपूर महामार्गावर रस्त्यालगत एक जिल्हा परिषद शाळा आहे़ बाजूलाच अंगणवाडी आहे़ केवळ १५ फूट अंतरावर असलेल्या अंगणवाडीसमोर १० सप्टेंबर रोजी एक अंत्यविधी उरकण्यात आला़ यामुळे सक ...

दुषित पाण्यामुळे बोळेगावात कावीळची साथ; दोघांचा मृत्यू - Marathi News | Junk; Death of both | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुषित पाण्यामुळे बोळेगावात कावीळची साथ; दोघांचा मृत्यू

येथून जवळच असलेल्या मौजे बोळेगाव येथे सध्या कावीळची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची चर्चा होत आहे. या पंधरवड्यात गावातील दोन रूग्ण मृत्यू पावले असून बाधित रूग्ण आयुर्वेदिक उपचारासाठी शिवनखेड ...

अचूक मतदार यादीसाठी परिश्रम घ्या -अरुण डोंगरे - Marathi News |  Take the hard work for the correct voter list - Arun Dongre | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अचूक मतदार यादीसाठी परिश्रम घ्या -अरुण डोंगरे

मतदारयादी अचूक व शुद्ध करण्यात बीएलओंची महत्त्वाची भूमिका आहे. आताच मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमात सतर्कतेने काम केल्यास पुढील काळातील तक्रारी, अडचणी दूर होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ...

मराठा मोर्चाच्या समन्वयकांची भूमिका संशयास्पद; उषा पाटील यांचा आरोप - Marathi News | The role of coordinators of Maratha Morcha is suspicious; The allegations of Usha Patil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा मोर्चाच्या समन्वयकांची भूमिका संशयास्पद; उषा पाटील यांचा आरोप

स्वयंघोषित समन्वयकांची भूमिका संशयास्पद वाटत असून समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग करून घेण्यासाठी राज्यभर संघटन उभे करणार ...

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेले फौजदार चेरले सापडले नांदेडच्या दवाखान्यात  - Marathi News | missing inspector cherale found in nanded hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झालेले फौजदार चेरले सापडले नांदेडच्या दवाखान्यात 

बाळापुर पोलीस ठाण्यातील फौजदार तानाजी चेरले हे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बेपत्ता झाले होते ...

अर्धापुरी येथे दुचाकी-ट्रकच्या धडकेत दोन ठार, दोघे जखमी - Marathi News | Two killed and two injured in two-wheeler truck accident at Ardhapuri | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अर्धापुरी येथे दुचाकी-ट्रकच्या धडकेत दोन ठार, दोघे जखमी

नांदेड-हिंगोली महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ दुचाकी व ट्रकच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला़ ...

नांदेड शहरात पेट्रोलची शतकाकडे घोडदौड - Marathi News | In the Nanded city, the petrol of hundreds has a lot of enthusiasm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात पेट्रोलची शतकाकडे घोडदौड

गेल्या महिनाभरात पेट्रोलचे दर तब्बल ५ रुपये १६ पैशांनी वाढले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे़ ...

देगलूर-उदगीर-रेणापूर महामार्गाला छदामही मिळेना - Marathi News | Deulgar-Udgir-Rinapur highway gets a roundabout | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूर-उदगीर-रेणापूर महामार्गाला छदामही मिळेना

देगलूर-उदगीर-रेणापूर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम लवकरात लवकर चालू होण्याची चर्चा या मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिकांत असतानाच या महामार्गासाठी केंद्र शासनाने एक छदामही मंजूर केला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर देगलूर शहरातील बा ...