माहूर तालुक्याला वळसा घालून वाहणा-या पैनगंगा नदीवर साकूर व दिगडी कु. (हिंगणी) येथे उच्चपातळीवर बंधा-यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील २८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात ब-याच शेतक-यांनी रबी व उन्हाळी पिके घेतल्याने उन्हाळ्यात हा ...
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही गुरुवारी ही अनुभूती घेतली. योगासाठी शाळा-महाविद्यालयाच्या मैदानासह इतरत्र पहाटेपासूनच गर्दी दिसत होती. ...
पेरणीसाठी लागणारे खते-बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणाकडून उसनवारी करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने बँकांच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ परंतु, कर्जमाफीचा न मिटलेला घोळ अन् बँक अधिका-यांच्या उदासीनतेमुळे शेतक-यांना पी ...
राज्यातील वृक्षतोड दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे़ पाऊस अनियमित झाला आहे़ येणाऱ्या काळातील परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षलागवड हाती घेण्यात येत आहे़ यंदा शासनाच्या वतीने राज्यभरात १३ कोटी वृक ...
नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झळा सहन कराव्यात लागत असून वाढत्या महागाईबरोबरच पालकांना आता विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ...
शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रकियेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते़ यानंतर काही शिक्षकांना पुन्हा बदली आदेश देण्यात आले तर ६८७ शिक्षकांना जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदवीधरांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना देण्या ...
सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले तसेच स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे शहरात उभारले जाणार आहेत. यात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर फ ...
अनामत रकमा अत्यल्प असणे, व्यवहार कमी असणे या बरोबरच शाखाही तोट्यात चालत असल्याने जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच शाखांना अखेर टाळे ठोकले आहे. या बँकांतील सभासदांना शेजारच्या इतर बँकांशी जोडण्यात आले आहे. ...