युवक काँग्रेस, मराठवाडा जनता विकास परिषद, शिक्षक, आशा व गटप्रवर्तक यांच्या अनोख्या आंदोलनाने नांदेडकरांचे लक्ष वेधून गेले होते़ तर बिलोलीत दुष्काळ जाहीर न करणाऱ्या शासनाच्या विरोधात एका पायावर उभे राहून आंदोलन करण्यात आले़ ...
वृद्धांची उपेक्षा टाळण्यासाठी, त्यांची काळजी व देखभाल घेण्याबाबत मुलांवर कायदेशीर जबाबदारी व दायित्व टाकण्यासाठी केंद्र सरकारने आईवडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ, कल्याणासाठी २००७ व २०१० मध्ये अधिनियम केला आहे. ...
तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे दीपावली आणि श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांचा ३१० वा गुरु-त्ता- गद्दी पर्वानिमित्त पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली ९ नोव्हेंबरपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ ...
जिल्हा नियोजन समितीचा निधी असो किंवा महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारी दलित वस्ती विकास योजना अथवा शहरासाठीच्या राखीव पाण्याचा प्रश्न पालकमंत्र्याचे धोरण अडवणुकीचे असल्याचे दिसून येत आहे़ अशा प्रकारामुळे शहराबरोबरच जिल्ह्याच्या विकासाची कोंडी होत अ ...
जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही ...
तालुक्यातील मुख्य रहदारीच्या राज्य रस्त्यासह जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गतवर्षी काम करणाऱ्या कंत्राटदारांना या वर्षी या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असताना केवळ पूर्णा ते नांदेड या रस्त्यावर दुुरुस्तीचे काम सुर ...
मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास ...