रुपलानाईक तांडा येथे ४ सप्टेंबर रोजी तारासिंग राठोड यांच्या डोळ्यात चटणी टाकून कुºहाडीने मारहाण केल्याची घटना घडली होती़ गंभीर जखमी तारासिंग यांचा १७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला़ या प्रकरणात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी़ या प्र ...
गौरी-गणपती सणासाठी गावी आलेले चाकरमाने परतीच्या मार्गावर असून नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्वच रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल धावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ दरम्यान, बहुतांश एक्स्प्रेस गाड्यांची वेटींग लिस्ट शंभरावर आहे़ या संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव ...
जिल्ह्यात २०१८-१९ साठीच्या वाळू घाटांचे सर्व्हेक्षण केले जात असून हे सर्व्हेक्षण महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील कोणते वाळू घाट लिलावात जातील, हे स्पष्ट होईल. एकीकडे हे सर्व्हेक्षण सुरू असताना जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये दुसऱ्या टप्प्या ...
गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांच्या हत्येप्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाच्या संशयित आरोपी वैशाली माने हिला व तिच्या पतीला तब्बल पंचवीस दिवसांनी तेलंगणातील पोकंपल्ली (जि. संगारेड्डी, तेलंगणा) यांना १६ सप्टेंबरच्य ...
तालुक्यातील ३६ गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आ.सुभाष साबणे यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे देगलूर तालुक्या ...
७ सप्टेंबर रोजी नांदेडात पेट्रोल ८८ रुपये ९७ पैशांवर गेले होते़ त्यामध्ये आठवड्याभरातच २६ पैशांनी वाढ होवून शुक्रवारी नांदेडात पेट्रोलचे दर ९०़२३ लिटरवर पोहचले होते़ तर रविवारी ते ९०़८५ पैशांवर गेले होते़ गेल्या सव्वा महिन्यात पेट्रोलच्या किमती तब्बल ...
महापालिकेच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना (शहरी) योजनेसाठी महापालिकेला १५ कोटी ८४ लाखांच्या निधीची गरज असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत २६ कोटी रुपये खर्च झाला आहे. ...