लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा - Marathi News | 41 percent storage in 'Manar' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे. मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुस ...

राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचे महिनाभरात अनावरण - Marathi News | Rajarshi Shahu's statue unveiled in the month | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचे महिनाभरात अनावरण

शहरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे. या पुतळ्याच्या अनावरणासाठी छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे वंशज कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांना निमंत्रित ...

डांबर घोटाळ्यातील आरोपीचा जामीन फेटाळला - Marathi News | Injury scam rejected the bail granted to the accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डांबर घोटाळ्यातील आरोपीचा जामीन फेटाळला

डांबर घोटाळ्यात सहा आरोपींवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे़ या प्रकरणात शुक्रवारी सोनाई कन्स्ट्रक्शनचे सतिष देशमुख यांनी जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे़ विशेष म्हणजे या ...

लाईन ब्लॉकचा ९३ गाड्यांवर परिणाम - Marathi News | Results of 93 Block on Line Block | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाईन ब्लॉकचा ९३ गाड्यांवर परिणाम

दुहेरीकरणाच्या कामासाठी नोन-इंटर लॉक वर्किंगसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे़ त्यामुळे या लाईन ब्लॉकमुळे जवळपास ९३ गाड्यांवर परिणाम होत आहे़ त्यामध्ये ६५ गाड्या अंशत: रद्द, १३ गाड्या पूर्णत: रद्द, ८ गाड्या उशिराने धावणार आहेत तर ७ गाड्यांच्या मार्गा ...

बलात्कार प्रकरणातील आरोपीला दहा वर्षाचा कारावास - Marathi News | Ten years imprisonment in rape case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बलात्कार प्रकरणातील आरोपीला दहा वर्षाचा कारावास

एका अल्पवयीन मुलीला पळवून नेवुन बलात्कार करणा?्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी शनिवारी सुनावली. ...

बेड मारणारे यंत्र केले तयार - Marathi News | Bedding maker made ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेड मारणारे यंत्र केले तयार

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अनिकेत देशमुख या शेतकऱ्याने हळद, ऊस व केळी पिकाला माती लावण्यासाठी बेड यंत्र तयार करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...

गळफास घेवून शासकीय कर्मचाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Government Employee Suicide By Torture | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गळफास घेवून शासकीय कर्मचाऱ्याची आत्महत्या

राहत्या घरात पंख्यास दोरीने गळफास घेवून ३० वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ४ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान, नवीन नांदेड भागातील ज्ञानेश्वरनगर परिसरात घडली. प्रवीण सोपानराव कांबळे असे मयत कर्मचाºयाचे नाव आहे. प्रवीण कांबळे ...

कंधार तालुका सर्वेक्षण अहवाल जाहीर - Marathi News | Kandahar Taluka Survey Report Announced | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधार तालुका सर्वेक्षण अहवाल जाहीर

तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे ...