शहराला पडलेल्या डेंग्यूच्या विळख्याचे चित्र ‘लोकमत’ने पुढे आणल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेनंतर आता महापालिकेचे पदाधिकारीही गंभीर झाले असून बुधवारी आयुक्तांनी आढावा गुरुवारी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांनी डेंग्युसंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घे ...
बहुचर्चित कृष्णूर शासकीय धान्य घोटाळा बिलोली व देगलूर या दोन तालुका पुरवठा विभागात झाला़ दोन्ही मार्गावर प्रत्येकी दोन टोलनाके आहेत़ एका टोलनाक्यावर १९३ ट्रकची नोंदच नाही़ परिणामी शासकीय धान्य इंडिया मेगा अनाज कंपनीत गेल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती ...
शहरात स्वाईन फ्लूसह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेकडून केलेल्या तोकड्या उपाययोजनांबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्त लहुराज माळी यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. त्याचवेळी विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी यांनी ...
उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या करवसुली मोहिमेला महापालिकेने प्रारंभ करताना पहिल्या टप्प्यात मालमत्ताधारकांसाठी वेगवेगळ्या सूट योजना जाहीर केल्या आहेत. त्याचवेळी या सूट योजनेनंतर थकित मालमत्ताधारकांच्या जप्तीची कारवाईही सुरु केली जाणार असल्याचे आयु ...
एफसीआयमधून निघालेल्या शासकीय धान्याच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून जानेवारी ते जुलै २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत शासकीय धान्याचे तब्बल २०० ट्रक कृष्णूर येथील इंडिया मेगा फूड या खासगी कंपनीत उतरवल्याचे पुरावे बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात ...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणाला मंगळवारी आज नवे वळण मिळाले़ आरोपी २७ संचालकांच्या पुनर्विलोकन याचिकेवर यापूर्वी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास चार दिवसांची स्थगिती दिली होती़ ...