शहरात रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ लाभार्थ्यांना तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ हजार ७९१ लाभार्थ्यांना महापालिकेकडून घरकुले मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर शीलाताई भवरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी शहरवासियांना पंतप्रधान आवास ...
जिल्ह्यातील बहुतांश भागात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि सरासरीपेक्षा झालेले कमी पर्जन्यमान लक्षात घेता जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू तलावांतील होणारा अनधिकृत पाणीउपसा तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असून पाणीउपसा रोखण्यासाठी तालुकास्तर ...
बारूळ, उस्माननगर मंडळात २१ व २२ रोजी मुसळधार पाऊस तर २३ जून रोजी ढगफुटी झाली होती़ यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठी झाली़ या नुकसानीत पंचनाम्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकाने मात्र नुकसान निरंकचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तहसील का ...
धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून धर्माबाद व्यापारी असोसिएशन बरखास्त करण्यात आली आहे़ आजपर्यंतच्या इतिहासात राजकारणामुळे गट निर्माण होऊन व्यापारी असोसिएशन बरखास्त झाली असली तरीही असोसिएशन पुन्हा नव्याने होणे गरजेचे ...
तालुक्यातील रिसनगाव येथे शौचालयगृह लाभार्थ्यांना धनादेश वाटप गैरव्यवहार, ग्रामसभा न घेणे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यास सहकार्य न करणे, चौदावा वित्त आयोग निधीची विल्हेवाट लावणे, गावात न येणे अशी लेखी तक्रार उपसरपंचासह पाच ग्रा.पं.स ...
खरीप हंगामात सप्टेंबर २०१८ अखेर नंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती असल्याची बाब पुढे आली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या वतीने पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळ घोषित ...