लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी नांदेडमध्ये अनेकजण उत्सुक; रावसाहेब दानवे यांची गुगली  - Marathi News | Many are keen on Nanded to take over BJP's lotus; Raosaheb Danve's googly on Nanded Lokasabha seat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी नांदेडमध्ये अनेकजण उत्सुक; रावसाहेब दानवे यांची गुगली 

नांदेडमध्ये भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याची गुगली भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी टाकली. ...

नांदेडमध्ये दलितवस्त्या विकासापासून वंचित - Marathi News | Nanded deprived of Dalit development | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये दलितवस्त्या विकासापासून वंचित

दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये नांदेड शहराला प्राप्त झालेला १० कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचा निधी अशाच अंतर्गत कुरघोडीमुळे परत गेला होता. ...

मालेगावातील ट्रामा सेंटर सुरू होणार - Marathi News | Trauma center in Malegaon will be started | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मालेगावातील ट्रामा सेंटर सुरू होणार

ट्रामा केअर सुरू होण्यासाठी वेळोवेळी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित केले होते. सदरील ट्रामा केयर काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ...

पावत्यांवर वेगवेगळ्या नोंदी करुन अपहार - Marathi News | Various entries on the invoices, impairment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पावत्यांवर वेगवेगळ्या नोंदी करुन अपहार

परंतु एकटा रोखपाल एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार करु शकतो काय? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो़ अद्याप रोखपालाला अटक झाली नसून ...

सव्वालाख बालकांना गोवर-रुबेला लस - Marathi News | Swavakal children should get the Govor-Rubella vaccine | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सव्वालाख बालकांना गोवर-रुबेला लस

शहरातील १ लाख २८ हजार ९५२ बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ...

गावगुंडांच्या विषारी विळख्याने खिळविले - Marathi News | local criminal person drama | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गावगुंडांच्या विषारी विळख्याने खिळविले

गण-गवळण, वगनाट्य, बतावणी अशा लोकनाट्यातून प्रेक्षकांना खळखळून हसवित स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गावगुंडांच्या विषारी विळख्याने नांदेडकरांची मने जिंकली़ ...

नांदेड मनपा स्थायीचे आठ सदस्य होणार निवृत्त - Marathi News | Nanded Municipal Permanent Eight members will be retired | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपा स्थायीचे आठ सदस्य होणार निवृत्त

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपत असून हे सदस्य कोणते ? ते सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. ...

जिल्हा बँकेचे थकित ३४ कोटी वसुलीच्या आशा पल्लवीत - Marathi News | The district bank's hopes of recovery of tired 34 crore | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जिल्हा बँकेचे थकित ३४ कोटी वसुलीच्या आशा पल्लवीत

जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याकडील थकित ३४ कोटी रुपये वसुलीसाठी आयएफसीआयला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला ...