लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

सदस्यांचा बैठकीवर बहिष्कार - Marathi News | Boycott of meeting members | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सदस्यांचा बैठकीवर बहिष्कार

पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी नांदेड पंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापतीसह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकला. अधिकारासाठी सभेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

नांदेडमध्ये शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण - Marathi News | In Nanded, the teacher was beaten into school | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शाळेत घुसून शिक्षकाला मारहाण

चिरागगल्ली भागातील शारदा शिक्षण भवनच्या हायस्कूलमध्ये घुसून एकाने शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ घटनेनंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी इतवारा पोलीस ठाणे गाठले होते़ ...

नांदेड मनपाचा अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer on the encroachment of Nanded municipality | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपाचा अतिक्रमणावर हातोडा

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शनिवारी जुन्या नांदेडात कारवाई केली. देगलूरनाका, गंज, मनियार गल्ली ते बर्की चौक या मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे फुटपाथवरील अतिक्रमण मनपाने हटवले. ...

बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Bank scam case runs high court | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयात धाव

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्यपणे कर्ज वाटप व इतर प्रकरणांतून ५५७ कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला होता़ या प्रकरणात नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने ठपका असलेल्या संचालकावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते़ ...

विष पाजलेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a poisoned woman | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विष पाजलेल्या महिलेचा मृत्यू

तालुक्यातील सोमूर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून २ जानेवारी रोजी विष पाजविले होते. सोळा दिवसानंतर शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली. ...

किनवट, मांडवी बंदला प्रतिसाद - Marathi News | Bunny, Mandvi Bandla Response | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट, मांडवी बंदला प्रतिसाद

किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर या नवीन तालुक्यांच्या मागणीसाठी १८ जानेवारी रोजी पत्रकार संघाने पुकारलेल्या किनवट बंदला किनवट, मांडवी, सारखणी येथे प्रतिसाद मिळाला. ...

सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात - Marathi News | Only the bailouts of the government | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात

देशवासियांना आश्वासनाची खैरात वाटून अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारने जनतेला मागील पाच वर्र्षांत फसविले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ...

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मंत्र्यांनी केला रद्द - Marathi News | Nanded Collector's order has been canceled by the minister | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मंत्र्यांनी केला रद्द

माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक अपात्र प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिलेला १९ डिसेंबरचा आदेश तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे मत नोंदवित राज्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे़ त्यामुळे अपात्र ठरलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठा दिलासा ...