सर्व शाखातील समतोल अभ्यासक्रम तयार करण्याबरोबर महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितले. स्वारातीम विद्यापीठाला देशातील शंभर उत्कृष्ट विद्यापीठात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, विद्यापिठाअंतर्गत ...
येथील उप विभागीय विज वितरण कार्यालयात ग्राहंकांच्या वीज बिलात २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मागील सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुरूवारी पोलिसांनी अटक केली़ ...
२०१६ साली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पीकविमा न भरलेल्या शेतक-यांना राज्य शासनाने अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. परंतु, अनुदान वाटपाची यादी अंतिम होत नव्हती. ...
दुस-याच दिवशी सा़ बां़ विश्रामगृहाच्या मागील बाजूस नियोजित सभागृहाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणावर बुलडोजर चालविल्याने अतिक्रमणधारकांच्या मनात धडकी भरली आहे़ ...
महापालिकेच्या दलितवस्ती निधीचा तिढा कायम असून २०१७-१८ च्या १५ कामांची प्रशासकीय मान्यता अद्यापही रखडली आहे. ही मान्यता जाणीवपूर्वक रखडत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...