लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

मोठी बातमी! स्वारातीम विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीला ब्रेक - Marathi News | Big news! Break in selection of senior professors in SRT University | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी! स्वारातीम विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीला ब्रेक

नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशन या संघटनेच्या आक्षेपानंतर वरिष्ठ प्राध्यापक निवडीच्या प्रक्रियेला ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे. ...

तहानलेल्या नांदेडचा बंधारा तेलंगणासाठी; बाभळीचे आज १४ दरवाजे उघडणार - Marathi News | Thirsty Nanded dam for Telangana; Bhabhliche 14 doors will open today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तहानलेल्या नांदेडचा बंधारा तेलंगणासाठी; बाभळीचे आज १४ दरवाजे उघडणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सर्वोच्च निकालानुसार आजरोजी बंधाऱ्यात ०.२१९ टीएमसी म्हणजेच ०.६२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून हे सर्व पाणी ...

कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी - Marathi News | Cashier of Maharashtra Gramin Bank killed, three employees injured in car and tractor accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी

नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी परिसरात झाला अपघात  ...

दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना - Marathi News | Darkness of double sowing; It is believed that due to increasing summer, crops are falling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना

नांदेड जिल्ह्यावर दुबार पेरणीचे गडद सावट, पाचशे कोटींचा खर्च जाणार मातीत ! ...

ऐकावे ते नवलच! आखाडा बाळापुरात गाढविणीचे दूध पंधरा हजार रुपये लिटर - Marathi News | It's amazing to hear! Fifteen thousand rupees donkey milk in Akhara Balapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐकावे ते नवलच! आखाडा बाळापुरात गाढविणीचे दूध पंधरा हजार रुपये लिटर

गाढविणीच्या दुधाने म्हणे पोट दुखणं राहतं म्हणत ही महिला विकतेय घरोघरी फिरून दूध. ...

हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे - Marathi News | Payment for sale of turmeric is received after forty days; Farmers not get timely payment from buyers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे

हळदीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी ...

वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक - Marathi News | Suryakanta Patil is emotional while returning to sharad Pawars NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक

राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलेल्या सूर्यकांता पाटील यांनी दशकभरानंतर घरवापसी केली आहे. ...

विश्वासू ड्रायव्हरच निघाला मास्टरमाइंड; २६ लाखांची रोकड चोरी, अवघ्या २ तासांत आरोपी ताब्यात - Marathi News | The faithful driver turns out to be the mastermind; 26 lakh cash theft, accused arrested in just 2 hours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विश्वासू ड्रायव्हरच निघाला मास्टरमाइंड; २६ लाखांची रोकड चोरी, अवघ्या २ तासांत आरोपी ताब्यात

बँकेत पैसे भरण्यास जात असताना कार समोर बाइक आडवी लावून दोघांनी लुटल्याचा केला होता बनाव ...