स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याचे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अनावरण झाले. सामाजिक समतेचा, एकतेचा संदेश देणारा हा क्षण आहे. ...
वर्तमानकाळातील समाज हा जात, धर्म आणि परस्पर द्वेषाने पछाडलेला आहे. जाती-जातीच्या महासंघांनी आपापल्या जातीश्रेष्ठत्वाचे अजेंडे पुढे रेटत आहेत. महामानवांची वाटणी होत आहे. ...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़ ...
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून सुरुवात होत असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी व यात्रेकरू डेरेदाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी प्राथमिक सोयीसुविधांचीही वाणवा आहे़ ...
राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गुरुवारी नांदेड येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नांंदेड शहरातील नवामोंढा मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. ...
लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे़ त्याचवेळी या तलावाच्या मंजुरीवरुन आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आ़ शंकर धोंडगे यांच्यात श्रेयाची लढाई सुरु झाली आहे़ दोघांनीही पत्रपरिषदा घेवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारो ...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले़ त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते़ या संपामध्ये उमरी, कंधार, धर्माबाद, हिमायतनगर, मुदखेड,बिलोली, माहूर, लोहा पालिकेतील कर्मचा-यांचा समावेश होता़ ...