लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

२३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबविले - Marathi News | 23 teachers of college teachers stop the salary | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबविले

जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या संचमान्यतेचे सर्व प्रस्ताव यंदा विभागीयस्तरावर नेवून त्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सादर झालेल्या महाविद्यालयाच्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबव ...

रानडुकराचा हल्ला;शेतकरी जखमी - Marathi News | Randukar attack; Farmers injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रानडुकराचा हल्ला;शेतकरी जखमी

तालुक्यातील मौजे वाघी येथील एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे़ ...

शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार - Marathi News | Rejection of the dead body of the farmer | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

येथील दत्तबर्डी तांड्यावरील एका शेतक-याचा हदगावच्या पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झाला़ संबंधितावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाचा ताण वाढला आहे़ ...

बिलोलीच्या नगराध्यक्षा कुलकर्णी ठरल्या अपात्र - Marathi News | Disqualification of the city town of Biloli, Kulkarni | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिलोलीच्या नगराध्यक्षा कुलकर्णी ठरल्या अपात्र

येथील नगराध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी यांनी २०१३-१४ या वर्षात न.प.च्या कामात अनियमितता आणि अपहार केल्याचा ठपका ठेवत त्यांना उर्वरित काळासाठी नगराध्यक्षपदावरुन पायउतार करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी सुनावला. ...

प्रयागराज दुर्घटनेतील मृताचे घर फोडले - Marathi News | Prayagraj crashed into the house of the deceased | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराज दुर्घटनेतील मृताचे घर फोडले

नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़ ...

बेपत्ता बारसेंचा मृतदेहच सापडला - Marathi News | The dead body of the missing son was found | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बेपत्ता बारसेंचा मृतदेहच सापडला

अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील १० दिवसापासून बेपत्ता असलेले देविदास बारसे यांचा बुधवारी रात्री नांदेड शहरानजीक गोदावरी नदीत डंकीन परिसरात मृत्तदेह सापडला आहे. त्यांचा खून करुन पोत्यात प्रेत टाकून गोदावरी नदीत फेकून देण्यात आले होते. ...

कचरा वजनाच्या फेरतपासणीचे आयुक्तांनी दिले आदेश - Marathi News | Orders given by the Commissioner of Warehouse Frequency Checkup | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कचरा वजनाच्या फेरतपासणीचे आयुक्तांनी दिले आदेश

शहरातील कचरा उचलताना दगड, माती कचरा वाहनात टाकून त्यांचे वजन केले जात असल्याचा प्रकार विरोधी पक्ष नेत्या गुरप्रित सोडी यांनी उघडकीस आणल्यानंतर आता तुप्पा येथील डंपिंग ग्राऊंडवरील वजनाची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरतपासणी करण्याचे आदेश आयुक्त लहुराज म ...

लोकसभेसाठी २५ लाख मतदार - Marathi News | 25 lakh voters for the Lok Sabha | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोकसभेसाठी २५ लाख मतदार

नांदेड लोकसभेसाठी जिल्ह्यात २५ लाख ३ हजार ६०२ मतदार असून या मतदारांची अंतिम मतदार यादी ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १२ लाख ९९ हजार पुरुष मतदार तर १२ लाख २ हजार महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधि ...