काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडात लोकसभा उमेदवारीवरुन काँग्रेस आणि भाजपा दोघेही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत़ काँग्रेसकडून खुद्द प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़अमिता चव्हाण तर भाजपाकडून आ़प्रताप पाटील चिखलीकर, मीनल खतगावकर यांच्या नावाची ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे़ रुग्णांसाठी दररोज किमान दहा ते बारा टँकरने या ठिकाणी पाणीपुरवठा करावा लागतो़ ...
ऐतिहासिक राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला वास्तू देखणी अन् नजरेत भरणारी आहे. पर्यटक, इतिहासप्रेमींना भुरळ घालणारा बाराशे वर्षांचा किल्ला नवीन समस्येने ग्रासला आहे. बाहेरील चारही दिशेने किल्ला- बुरूजाला उभ्या भेगा पडल्या असल्याचे समोर आले आहे. ऐतिहासिक प ...
नांदेड-नागपूर महामार्गावरील अर्धापूरजवळील राजहंस मंगल कार्यालयाजवळ १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील काळीपिवळी जीपने पाठीमागून आॅटोला जबर धडक दिल्याने आॅटोतील महिला ठार तर सात जण जखमी झाले़ ...
बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़ ...
राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या वाळू लिलावाच्या दोन फेऱ्यानंतर महसूल विभागाला २७ कोटी ९३ लाख ८७ हजार रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. ...