गत चार-पाच दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मंगळवारी नांदेडचे तापमान ३८ अशांवर पोहचले होते़ त्यामुळे नांदेडकर घामाघूम झाले होते़ ...
महापालिकेच्या निवडणुकीत खुप खर्च झाला असून माहेराहून पाच लाख रुपये घेवून येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
येथून १२ किलोमीटरवरील कर्नाटकाच्या चोंडीमुखेड येथील आराम मशीनला मंगळवारी पहाटे आग लागून अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले़ उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली़ पण तोपर्यंत सर्व लाकूड व आरामशीन जळून खाक झाली़ ...
हमीभावाने खरेदी केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या पावत्यांमध्ये खाडाखोड करुन वाढीव तूर, हरभरा खरेदी केल्याचे दर्शवित ८ लाख ७० हजार रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या चार जणांविरुद्ध धर्माबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़ ...
शहरात संगीत शंकर दरबार या शास्त्रीय गायन, वादन कार्यक्रमास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार पूर्वसंध्या कार्यक्रमात सोमवारी सूर नवा, ध्यास नवा या स्पर्धेतील विजेते स्वराली जाधव व इतर छोटे सूरवीरांचा कार्यक्रम होणार ...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ३०४ पात्र शेतकऱ्यांचा २ हजार रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा केला जात आहे. ...
नात्यातील महिलेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर खून करणा-या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे़ हा आरोपी पुसद येथे पळून गेला होता़ ...