येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन समितीने मंजुरीसाठी गुरुद्वारा बोर्डापुढे सादर केला आहे. ३१ मार्चपूर्वी बोर्डाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुविंदरसिंघ व ...
महापालिकेच्या महिला, शिक्षण व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या प्रकाशकौर खालसा आणि उपसभापतीपदी आर्शिया बेगम मो. हबीब यांची बिनविरोध निवड झाली. ...
सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़ ...
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व नियोजन सभापती समाधान जाधव यांनी २०१८-१९ व २०१९-२० या वर्षासाठीचे मूळ अंदाजपत्रक बुधवारी सभागृहासमोर सादर केले. ...
निवडणूक विभागाच्या वतीने आगामी निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या यादीत जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१ हजार २८८ मतदार दुबार असल्याचा संशय व्यक्त करीत आगामी निवडणुकीत या मतदारांकडून २ ठिकाणी मतदार केले जाण्य ...
जिल्ह्यात मुखेड, किनवट आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह १ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ ...
संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फा ...