समाजातील अंधश्रद्धेचे निर्मूलन करून कुप्रथांना मूठमाती देण्यासाठी तरुणाईने विवेकी जीवनशैली, चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक विचार आत्मसात करावेत असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. ...
सालगड्याचे काम करुन परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील शकुंतलाने विवाहानंतरही जिद्दीने पोलिस उप निरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून दोन परीवारांचे नांव उज्वल केले आहे. ...
बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़ ...
बिलोली तालुक्यातील बिजूर येथील लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन प्राथमिक शाळातील शिक्षकांचे वेतन मुख्याध्यापक व संस्था यांनी परस्पर उचलून अपहार केल्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे पत्र प्राथमिक शिक्षण अधिकाऱ् ...