लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेच्या ठोक्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची धावपळ सुरु होती़ तीन वाजेपर्यंत उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात धावत -पळत येत होते़ त्यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले़ ...
मार्चअखेर असल्याने महावितरणच्या वतीने वीजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र या वसुली मोहिमेस गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत ...
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची नांदेडात सर्रासपणे विक्री केली जात असून शुक्रवारी अर्धापूर शहरात एका घरावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून पावणेदोन लाखांचा गुटखा पकडला़ ...
नांदेडकरांसाठी अस्मितेचा विषय असलेला विभागीय आयुक्तालयाचा प्रश्न मागील साडेचार वर्षांपासून रेंगाळलेला आहे. दीड वर्षांपूर्वी शिवसेनाही या विषयावर आक्रमक होती. शिवसेनेच्या वतीने आयुक्तालय नांदेडलाच व्हावे यासाठी एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र शास ...
मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बी़ जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीतर्फे आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित शिबीरास गुरूवारी प्रारंभ झाला़ या शिबीरात मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींच्या तपासण ...
राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या किमान उत्पन्न योजनेवर भाजपा टिका करीत आहे. काँग्रेसची ही योजना चांगली असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे सांगत त्यातूनच या योजनेवर टीका होत आहे. काँग्रेसकडे मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आहेत. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागातील मान्यताप्राप्त संघटनेच्या कार्यालयास प्रशासनाने १५ सप्टेंबर २०१८ रोजी टाळे ठोकले होते़ संघटना कार्यालयाच्या नियमित भाडे भरणा केलेला असतानाही द्वेषातून व पूर्वग्रहदूषित हेतूने संघटना कार्यालयास टाळे ठोकण्यात ...