लोकमत सखीमंचतर्फे कुलू-मनाली-चंदिगड सहल २६ मे ते १ जून २०१९ दरम्यान आयोजित केली आहे़ लोकमत सखीमंच सदस्यांसाठी तसेच त्यांच्या मैत्रिणींसाठी समर स्पेशल टूर आयोजित केली आहे़ ...
सध्या कोणत्याही ऋतूत कोणतीही फळे मिळत आहेत़ त्यातच उन्हाळ्यात पाणीदार फळांसह आंबा, द्राक्ष या पिकांवर कॅल्शियम कार्बाइड वापरून ती लवकर पिकवून विकली जातात़ ...
तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ ए ...
हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आहे़ या बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी झालेल्या हळदीच्या बीटमध्ये १० हजार ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ ...