दरवर्षी पावसाळ्यात शहरातील ११३ नाले ओव्हरफ्लो होत पाणी रस्त्यावरुन वाहते़ शहरातील हे नाले पावसाळ्यात नांदेडकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत़ त्यात यंदा मान्सूनपूर्व नालेसफाईला पुढील आठवड्यात सुरुवात करण्यात येणार आहे़ ...
स्ट्रॉबेरी म्हटले की डोळ्यांसमोर महाबळेश्वर येते़ परंतु, नांदेड तालुक्यातील प्रयोगशील शेतक-याने महाबळेश्वरच्या धर्तीवर लिंबगाव येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीतून विक्रमी उत्पन्न काढण्याची किमया साधली आहे़ हा प्रयोग उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी रंगनाथर ...
शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत. ...
मांडवी : सर्कलमधील मोठ्या लोकवस्तीच्या चार गावांत सार्वजनिक नळयोजना अस्तित्वात नाही. त्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीटंचाईवर मात ... ...