दहा महिन्यांपासून राज्यभर गाजणाऱ्या धान्य घोटाळा प्रकरणातील चार आरोपींचा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांची आता हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...
शहरातील रस्त्यांवरुन जाणा-या नागरिकांना अडवून लुबाडणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले होते. ...
रोजगार हमी योजनेची कामे मागणी केल्यानंतर तीन दिवसांत मंजूर केले जाणार असल्याने या कामांना गती मिळणार आहे़ सध्या ९४२ कामे सुरू असून १३ हजार ५१२ मजूर काम करत आहेत़ दरम्यान, २८ प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने मजुरांच्या संख्येत वाढत होणार आह ...
तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने या दवाखान्यांना अवकळा आली आहे़ कारेगाव, चिचोंली, करखेली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शौचालय बंद अवस्थेत असून जारीकोट व धर्माबाद पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारती मोडकळीस आली आहे़ ...
दुष्काळावर मात व पाण्याची बचत करण्यासाठी बारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाने छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला आहे़ ...
या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे. ...
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १० लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी ४८ कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले होते. परंतु, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवघा १८ कोटी रुपयांचा पिकविमा मंजूर झाला आहे. ...