पावसाची आकडेवारी अचूक व वस्तुस्थितीवर आधारित असावी. यासाठी जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
केबीसी या नाशिकच्या कंपनीचे मालक व संचालकांनी राज्यभरातील हजारो नागरिकांचे करोडो रूपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मागील पाच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे. ...
उन्हाळी सुट्या असल्याने सध्या सर्वच मार्गावरील बसेस आणि रेल्वेला तुफान गर्दी पहायला मिळत आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वेचे वेटींग शंभरावर पोहोचले असून बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही हाऊसफुल्ल धावत आहेत़ ...
१ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील कुठल्याही मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करु नये. तर विद्यार्थी प्रवेशाची ही प्रक्रिया १ ते ८ जून या कालावधीत राबवून १० जून रोजी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी वर्गनिहाय शाळेच्या नोटीस बोर्डवर लाव ...
तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीच्या वाळूघाटांना यावर्षी घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दंडात्मक व पोलीस कारवाईच्या भीतीने विशेषत: तेलंगणा व कर्नाटक येथून रेतीसाठी येणारे ट्रकमालक धास्तावले आहेत़ वाळू भरण्यासाठी अनेक ट्रकचालक- मालक नकार देत आहेत ...
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर या मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरामध्ये मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मतमोजणीच्या ...