आरळी ता़ बिलोली येथील युवक प्रकाश बोडके यांनी अवास्तव व्याजाचा तगादा व अपमान सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली होती़ ...
गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात परिचारिका म्हणून कर्तव्य बजावणा-या पीक़े़ भगत यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहून रात्री-अपरात्री उपचाराकामी येणा-या रुग्णांवर प्रथमोपचार करून दिलासा देण्याचे कार्य करत अनेक ...
राज्यभर गाजलेल्या कृष्णूर येथील इंडिया मेगा अॅग्रो कंपनीतील धान्य घोटाळ्याची नांदेडसह हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांतही व्याप्ती पसरली आहे़ त्यात आता मुख्य सूत्रधार अटकेत असल्यामुळे तपासात धान्य घोटाळ्याची संपूर्ण साखळीच बाहेर येण्याची दाट शक्यत ...
आदिवासी तालुक्यातील अंबाडी येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत मोडकळीस आली असतानाही येथे कार्यरत कंत्राटी परिचारिकेने नऊ वर्षांत येथेच ४०० महिलांची सुलभ प्रसूती करून कार्याचा ठसा उमटविला. ...
गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसावर खरिपाचे पीक थोडेफार पदरात पडले. परंतु जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रबीची पेरणीच करता आली नाही. यामुळे बिलोली तालुक्यासह या परिसरात भरभरून होणारे ज्वारीचे उत्पन्न यावर्षी अत्यल्प झाले आहे. ...