जिल्ह्यात जूनच्या मध्यातही पाणीटंचाईसह आता चाराटंचाईचेही तीव्र संकट निर्माण झाले आहे. यामुळे पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा राहिला आहे. ...
तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...
शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. ...
तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही. ...
बालकांच्या दैनंदिन नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरी मुलींच्या आरोग्याच्या नोंदी तसेच पोषण आहाराचे वाटप आदींच्या विविध १० रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व त्याची देखभाल करण्याच्या कटकटीपासून अंगणवाडी सेविकांची सुटका होणार आहे. ...