महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याच्या मुदतवाढीच्या विषयात महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी सकारात्मक भूमिका घेत रिक्त जागावर कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सामावून घेण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. ...
कर्नाटकात जाणाऱ्या आठ ट्रकला देगलूरच्या महसूल पथकाने सोमवारी रात्री पकडले.ट्रकला महसूल विभागाने पकडल्याची चर्चा होत असतानाच मंगळवारी सकाळपासूनच विनारॉयल्टी तसेच ओव्हरलोडच्या शेकडो ट्रक तहसील कार्यालयासमोरुनच कर्नाटकात जात आहेत. ...
महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद निवडणुकीतून अनेक नवे नेतृत्व उदयास येत होते. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि विद्यार्थ्यांच्या गटातील वाढत्या भांडणतंट्यामुळे या निवडणुकाच बंद करण्यात आल्या होत्या. ...
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झालेल्या दोन निवडणुकांत नायगाव मतदारसंघ हा काँग्रेस-राष्टÑवादीच्या पाठीशी राहिलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव मतदारसंघात भाजपाला २० हजार मताधिक्य मिळाले. ...
पावसाने मुंबई आणि पुण्यात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेनेही खबरदारी बाळगली असून शहरातील १०१ धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. ...