बेकायदेशीर वाळू चोरी करून, रात्रीला चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या चार वाहनांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी २४ जून रोजी रात्री कारवाई केली. वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर, एक टेम्पो व एक टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सात जणांवर गुन् ...
अवैध रेतीउपसा करणाऱ्या माफियांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी, रेती उपसा मात्र जोरात सुरु असल्याचे दिसून येते़ गोदावरीतील गाळ काढण्याबरोबर वाळूचाही उपसा करण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, प्रशासनाने कलम १४४ लावलेले घाटही त्यातून सुटल ...
मागील अनेक वर्षांपासून भोकर तालुक्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या व या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी साह्यभूत ठरणा-या पिंपळढव साठवण तलाव व सुधा-रेणापूर प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात आता हिरवा कंदिल मिळाला असून शासनाचे या प्रकल्पास ...
जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. ...
जिल्हा जात पडताळणी समितीने मागील वर्षभरात जवळपास १६ हजार ८०० विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र अदा केले आहे़ परंतु, मागील महिनाभरापासून विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावांच्या फाईलचा ढिगारा पडला आहे़ ...