लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

coronavirus : नांदेड @१२५ ; दिवभरात नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | coronavirus: Nanded @ 125; Addition of nine positive patients throughout the day | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड @१२५ ; दिवभरात नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

कुंभारटेकडीत ५, करबलानगर २ आणि मुखेड येथे सापडले २ रुग्ण ...

नांदेडहून १ जूनपासून सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार - Marathi News | Sachkhand Special Express will run from Nanded from June 1 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडहून १ जूनपासून सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार

नांदेड विभागात सहा स्थानकांवर आरक्षण  ...

coronavirus : नांदेडमध्ये आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह; कुंभार गल्लीत आढळले बाधित रुग्ण - Marathi News | coronavirus: three more corona positive in kunbhar lane Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमध्ये आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह; कुंभार गल्लीत आढळले बाधित रुग्ण

शहरातील कुंभार गल्ली भागातील दोन महिला आणि एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह  ...

नांदेडची बाजारपेठ घेणार मोकळा श्वास; गर्दीची ठिकाणे वगळून प्रतिष्ठाणे सुरु ठेवण्यास परवानगी - Marathi News | Nanded's market will take a breathe; Permission to continue establishments excluding crowded places | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडची बाजारपेठ घेणार मोकळा श्वास; गर्दीची ठिकाणे वगळून प्रतिष्ठाणे सुरु ठेवण्यास परवानगी

संपूर्ण आठवडाभर ही दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत उघडी राहणार असल्याने लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले व्यवहार आता सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.   ...

coronavirus : नांदेडमध्ये आणखी सहा बाधित; रुग्णसंख्या ११६ वर - Marathi News | coronavirus: six more corona infected in Nanded; total 116 patients | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमध्ये आणखी सहा बाधित; रुग्णसंख्या ११६ वर

पॉझिटिव्ह आढळलेल्या एकाचा झाला मृत्यू ...

उमरीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी   - Marathi News | Bike rider killed in accident near Umari; One seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उमरीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी  

दुचाकीस्वाराने वृद्धास जोरदार धडक दिली ...

पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले - Marathi News | The young couple, who had returned from Pune, were also rejected by their families; The villagers chased him away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले. ...

coronavirus : धक्कादायक ! नांदेडमध्ये रुग्णसंख्येने ओलांडली शंभरी - Marathi News | coronavirus: The number of patients in Nanded has crossed 100 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : धक्कादायक ! नांदेडमध्ये रुग्णसंख्येने ओलांडली शंभरी

आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण ...