ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शंकरनगर येथील साईबाबा प्राथमिक विद्यालयातील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर शिक्षक सय्यद रसूल व दयानंद राजूळे यांनी अश्लिल चित्रफित दाखवून अत्याचार केल्याची घटना १७ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. ...