लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

ऑनर किलिंग : दुसऱ्या समाजातील मुलासोबत संबंध असल्याच्या संशयातून बहिणीचा भावानेच केला खून - Marathi News | Honor Killing: brother murdered his Sister on suspicion of having an affair with a another community boy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑनर किलिंग : दुसऱ्या समाजातील मुलासोबत संबंध असल्याच्या संशयातून बहिणीचा भावानेच केला खून

या प्रकरणावरुन समाजात कुटुंबाची बदनामी होत असल्याच्या रागातून कृत्य ...

गोदाकाठच्या मृत माशांचा अहवाल आला, कारण मात्र अस्पष्ट - Marathi News | There were reports of dead fish in Godakath, but reason was not clear | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदाकाठच्या मृत माशांचा अहवाल आला, कारण मात्र अस्पष्ट

तब्बल २ टन २७० किलो माशांचा मृत्यू झाला होता ...

चोरट्यांनी दोन कृषीसेवा दुकाने फोडून बियाणांसह रोख रक्कम पळवली - Marathi News | Thieves broke into two agricultural service centers and stole cash along with seeds | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चोरट्यांनी दोन कृषीसेवा दुकाने फोडून बियाणांसह रोख रक्कम पळवली

बियाणांच्या ३२ बॅग चोरट्यांनी चोरून नेल्या. ...

coronavirus : नांदेड शहरात कोरोनाच्या आणखी दोन रुग्णांची भर - Marathi News | coronavirus: Two more coronavirus patients in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड शहरात कोरोनाच्या आणखी दोन रुग्णांची भर

शहरातील गुलजार बाग आणि देगलूर नाका भागात रुग्ण आढळले ...

खवल्या मांजराची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद - Marathi News | Interstate gang smuggling scaly cats arrested in Biloli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खवल्या मांजराची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

वन विभागाने सात आरोपींना घेतले ताब्यात ...

वडिलांना मानसिक आजार, रिक्षा चालवून भावाने दिला आधार, वसिमा बनली उपजिल्हाधिकारी - Marathi News | His father was mentally ill, his brother supported him by driving a rickshaw, Wasima became the Deputy Collector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांना मानसिक आजार, रिक्षा चालवून भावाने दिला आधार, वसिमा बनली उपजिल्हाधिकारी

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सांगवी गावच्या अत्यंत गरीब कुटुंबातील शेख वसिमा मेहबुब हिची राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे. ...

गस्तीवरील पोलीस पथकावर रेती तस्करांचा प्राणघातक हल्ला - Marathi News | Sand smugglers attack patroling police squad in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गस्तीवरील पोलीस पथकावर रेती तस्करांचा प्राणघातक हल्ला

तस्करांनी अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांनी अंधारात परिसरातील घरांचा आसरा घेतला़ ...

coronavirus : नांदेडमधील कोरोना बळींची संख्या १४ वर - Marathi News | coronavirus: Corona death toll rises to 14 in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमधील कोरोना बळींची संख्या १४ वर

६२ वर्षीय मृताचा अहवाल पॉझिटिव्ह ...