coronavirus : सारखणी इथल्या लेंगी महोत्सवाच्या आयोजकांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या लेंगी महोत्सवाला सैराट फेम आर्चीला बोलावल्याने 16 फेब्रुवारीला मोठी गर्दी झाली होती. ...
the price of petrol has crossed 100 : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा फटका अर्थातच सर्वसामान्यांना बसत आहे. ...
गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बँकेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ष्ट्रवादीने हातमिळवणी करीत जिल्हा बँकेवर सत्ता काबीज केली होती. ...