लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

पोहण्यासाठी गेलेले दोन युवक झरी तलावात बुडाले - Marathi News | Two youths who went for swimming drowned in Zari Lake | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोहण्यासाठी गेलेले दोन युवक झरी तलावात बुडाले

नांदेड शहरातील नई आबादी भागात राहणारे काही तरुण रविवारी सकाळी पोहण्यासाठी शहरानजीक असलेल्या झरी येथे पोहोचले. ...

corona virus : 'शेतात राहण्यास गेले कोरोनामुक्त झाले; कोरोनामुक्‍तीचा भोसी पॅटर्न आता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात  - Marathi News | corona virus : 'Went to live in the fields, freed from the corona; The Bhosi pattern of corona free village is now in the entire Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :corona virus : 'शेतात राहण्यास गेले कोरोनामुक्त झाले; कोरोनामुक्‍तीचा भोसी पॅटर्न आता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात 

corona virus : बाधितांना त्‍यांच्‍या शेतातच राहण्‍याची सोय करण्‍यात आली. ज्‍यांच्‍याकडे शेती नाही त्‍यांची सोय प्रकाश भोसीकर यांच्‍या शेतात शेडमध्‍ये करण्‍यात आली. ...

Corona Virus : मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय, मृत्युदर मात्र चिंताजनक - Marathi News | Corona Virus: The number of patients in Marathwada is declining, but the death rate is worrying | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Corona Virus : मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय, मृत्युदर मात्र चिंताजनक

Corona Virus : राज्यात सर्वाधिक मृत्युदर नंदुरबार जिल्ह्याचा ५.७० टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडचा मृत्युदर ५.१७ टक्क्यांवर गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. ...

शेतात कोरोनावर उपचार करणाऱ्या एका गावाची गोष्ट! | Bhosi Village In Nanded | Varsha Thakur | Covid19 - Marathi News | The story of a village treating corona in a field! | Bhosi Village In Nanded | Varsha Thakur | Covid19 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :शेतात कोरोनावर उपचार करणाऱ्या एका गावाची गोष्ट! | Bhosi Village In Nanded | Varsha Thakur | Covid19

...

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना खंजीरचा धाक दाखवून लुटणारे तिघे अटकेत - Marathi News | Three arrested for threatening a morning walker with a dagger | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना खंजीरचा धाक दाखवून लुटणारे तिघे अटकेत

लोकांवर पाळत ठेवून त्यांना गाठल्यानंतर खंजीरचा धाक दाखवून लुबाडण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस ...

२१ क्विंटल मिरच्या घेऊन पैश्यांसाठी टाळाटाळ; धनादेश बाउंसप्रकरणी मुंबईच्या व्यापाऱ्यास अटक - Marathi News | Avoid paying money after taking 21 quintals of chillies; Mumbai businessman arrested in check bounce case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :२१ क्विंटल मिरच्या घेऊन पैश्यांसाठी टाळाटाळ; धनादेश बाउंसप्रकरणी मुंबईच्या व्यापाऱ्यास अटक

नवी मुंबई येथील आर.एन. एक्सपोर्टरचे मालक आकाश यादवने ५ ते १९ जुलै २०२० या कालावधीमध्ये धनेगाव येथील गुरूकृपा ट्रेडींग कंपनीचे अंकुश माने यांना ७० टन हिरवी मिरचीची ऑर्डर दिली. ...

नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पाशेजारील असर्जन शिवारात तरूणाचा खून - Marathi News | Murder of a youth in Asarjan Shivara near Vishnupuri project in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पाशेजारील असर्जन शिवारात तरूणाचा खून

घटनास्थळी मृतदेहा शेजारी दोरी आढळून आली आहे. ...

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू; दोघे जखमी - Marathi News | Teacher killed on the spot in a head-on collision with a two-wheeler; Both injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुचाकींच्या समोरासमोर धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू; दोघे जखमी

राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त सहशिक्षक शेषेराव पवार यांचे निधन ...