लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन - Marathi News | Maratha Reservation: Congress supports Chhatrapati Sambhaji Raje's role | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन

Maratha Reservation: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय लाखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत असलेली काँग्रेसची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. ...

थरारक ! नांदेडमध्ये जिलेटीन वाहतूक करणाऱ्या गाडीचा स्फोट; घटनास्थळी पडला २० फुटाचा खड्डा - Marathi News | Thrilling! Explosion of a vehicle transporting gelatin; A 20 feet deep pit fell on the spot, incident in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थरारक ! नांदेडमध्ये जिलेटीन वाहतूक करणाऱ्या गाडीचा स्फोट; घटनास्थळी पडला २० फुटाचा खड्डा

आनंदा बापूराव पवार व चांदशेख खुडुसाब यांच्या मदतीने वाहनचालक शिताफीने गाडीबाहेर पडला व दूर पळून गेला.  ...

देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे साडे आठ लाखांची बॅग पळविल्याचा बनाव; तक्रारदाराविरुध्दच गुन्हा दाखल - Marathi News | Pretense of snatching eight and a half lakh bags due to debtors; Filed a case against the complainant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे साडे आठ लाखांची बॅग पळविल्याचा बनाव; तक्रारदाराविरुध्दच गुन्हा दाखल

हिंगोली गेट भागात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर आपली साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार दिली. ...

Maratha Reservation : समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदारकीचा राजीनामाही देऊ : संभाजीराजे - Marathi News | Maratha Reservation: To get justice for the Maratha, I will also resign as an MP: Sambhaji Raje | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maratha Reservation : समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदारकीचा राजीनामाही देऊ : संभाजीराजे

Maratha Reservation : खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. ...

Coronavirus: नवीन ड्रेस न मिळाल्याने आजी-आजोबांवर कुऱ्हाडीने हल्ला   - Marathi News | Coronavirus: An attack on grandparents with an ax for not getting a new dress | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: नवीन ड्रेस न मिळाल्याने आजी-आजोबांवर कुऱ्हाडीने हल्ला  

Coronavirus: लग्नामध्ये नवीन ड्रेस घेऊन न दिल्याने आजी-आजोबांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना २३ मे रोजी घडली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहीबची मोठी घोषणा, आरोग्य सेवा उभारण्यासाठी दान करणार सर्व सोनं - Marathi News | Nanded Gurudwara takht shri hazoor sahib big announcement all gold will be donated to create health services | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहीबची मोठी घोषणा, आरोग्य सेवा उभारण्यासाठी दान करणार सर्व सोनं

गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. यात अनेकांचा बळी गेला. त्यावेळीही, अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या समोर आल्या आणि त्यांनी मोफत ऑक्सिजनची व्यवस्था केली होती. (Gurudwara takht shri hazoor sahib big announcement) ...

लग्नास विरोध केल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या    - Marathi News | Lovers commits suicide by opposing marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नास विरोध केल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या   

प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे घडली. ...

विरहाच्या विचाराने टोकाचे पाऊल उचलले; प्रेमी युगुलाने गळफास घेऊन जीवन संपवले - Marathi News | The thought of bereavement took an extreme step; The loving couple ended their lives by hanging | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विरहाच्या विचाराने टोकाचे पाऊल उचलले; प्रेमी युगुलाने गळफास घेऊन जीवन संपवले

विवाहित तरुणी सासर सोडून काही वर्षांपासून मामाकडे राहत असल्याने तरुणाच्या कुटुंबातून लग्नाला होता विरोध ...