लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

भोकर फाट्याजवळ अनियंत्रित भरधाव कारने तरुणास चिरडले - Marathi News | The youth was crushed by an uncontrolled speeding car near Bhokar Fateh | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकर फाट्याजवळ अनियंत्रित भरधाव कारने तरुणास चिरडले

Accident in Nanded : नांदेड - भोकर रस्त्यावर दाभड (भोकर फाटा) पासून १०० मिटर अंतरावर झाला अपघात ...

शिवणगावजवळ मालगाडीचे डबे रुळावरून उतरले; प्रवासी रेल्वे वाहतूक खोळंबली - Marathi News | Freight coaches derailed near Shivangaon; Passenger train traffic was disrupted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवणगावजवळ मालगाडीचे डबे रुळावरून उतरले; प्रवासी रेल्वे वाहतूक खोळंबली

Freight coaches derailed in Nanded : मालगाडीचा एक डबा रुळावरून खाली उतरला. त्यामुळे या मार्गाने जाणारी सर्व रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. ...

नांदेडमधील हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतली ‘वायु’भरारी! विवेक चौधरी नवे एअर चीफ मार्शल; गावात आनंदीआनंद - Marathi News | Vivek Chaudhary new Air Chief Marshal; Happiness in the Hastra village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडमधील हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतली ‘वायु’भरारी! विवेक चौधरी नवे एअर चीफ मार्शल; गावात आनंदीआनंद

विवेक चाैधरी हे देशाचे वायुसेना प्रमुख म्हणून १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. ...

माहूरमध्ये पेट्रोलिंगदरम्यान वाहनातून गुटख्यासह घातक शस्त्र जप्त - Marathi News | Seizure of deadly weapon along with gutkha from vehicle during patrolling in Mahur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूरमध्ये पेट्रोलिंगदरम्यान वाहनातून गुटख्यासह घातक शस्त्र जप्त

वाहनात बाबर अहेमद शेख फकीर महम्मद मुजावर असे नाव असलेले  आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन आढळून आले आहे. ...

गौरवास्पद ! नांदेडचे भूमिपुत्र विवेक चौधरी यांची वायुसेना प्रमुख पदावर वर्णी - Marathi News | Glorious! Vivek Chaudhary, Bhumiputra of Nanded, has been appointed as the Chief of Air staff | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गौरवास्पद ! नांदेडचे भूमिपुत्र विवेक चौधरी यांची वायुसेना प्रमुख पदावर वर्णी

Next Chief of Air Staff : एअर मार्शल विवेक चाैधरी ( Air Marshal Vivek R Chaudhari) यांची देशाचे वायुदलसेना प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून ते १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. ...

हल्लाबोल मिरवणूकीत पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक; खंडपीठात दोघांना सशर्त जामीन - Marathi News | Throwing stones at police vehicles during the Hallabol procession; Conditional bail for both in the Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हल्लाबोल मिरवणूकीत पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक; खंडपीठात दोघांना सशर्त जामीन

नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा परिसरात होळी सणानिमित्त २९ मार्च २०२१ रोजी हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. ...

नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख - Marathi News | Nanded's son V. R. Chaidhary will be the new Air Chief Marshal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

भारतीय वायुदलाचे विद्यमान प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

हृदयद्रावक ! सेफ्टीक टँक स्वच्छ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaker! Two workers suffocated while cleaning septic tank in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हृदयद्रावक ! सेफ्टीक टँक स्वच्छ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

Two Workers Dead in Nanded : ८ ते १० फुट खोल टँक घाणीने आणि गॅस भरलेला असल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाला ...