लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

प्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घर आणि कार्यालयावर आयकरची धाड - Marathi News | Income tax raid on the house and office of famous businessman Subodh Kakani | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घर आणि कार्यालयावर आयकरची धाड

Income tax raid on businessman subodh kakani: आज पहाटे केंद्रीय आयकर विभागाच्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली ...

मराठवाड्यात सोयाबीनचा विक्रमी भाव कोसळला; ११ हजारांवरून साडेतीन हजार भाव - Marathi News | Record price of soybean falls in Marathwada; Prices from 11 thousand to three and a half to four thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात सोयाबीनचा विक्रमी भाव कोसळला; ११ हजारांवरून साडेतीन हजार भाव

मराठवाड्यातील सोयाबीनच्या दराचा आढावा घेतला असता जालना जिल्ह्यात सोयाबीनला गेल्यावर्षी ९३०० एवढा विक्रमी भाव प्रतिक्विंटल मिळाला होता. ...

सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide due to constant barrenness and debt | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सततची नापिकी आणि कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

farmer suicide : ४० वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला ...

देगलूर- बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; तुल्यबळ लढतीत कोण मारणार बाजी ? - Marathi News | Deglaur- Biloli by-election campaign guns cooled; Who will win in an equal fight? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूर- बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; तुल्यबळ लढतीत कोण मारणार बाजी ?

Deglaur- Biloli by-election: मतदानाला आता दोन दिवस शिल्लक असून, मतदारांच्या गुपचूप भेटी- गाठी घेण्यात येत आहेत. ...

दोनदा वेळ बदलली मात्र तिसऱ्यांदा अडकलाच; १० हजाराची लाच घेणारा तलाठी रंगेहाथ पकडला - Marathi News | Twice the time changed but stuck a third time; Talathi, who took a bribe of Rs 10,000, was caught red handed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोनदा वेळ बदलली मात्र तिसऱ्यांदा अडकलाच; १० हजाराची लाच घेणारा तलाठी रंगेहाथ पकडला

bribe case : शेतजमीन नावे करण्यासाठी १२ हजाराची लाच तलाठ्याने मागितली होती. त्यातील पहिला १० हजाराचा हप्ता घेताना एसीबीची कारवाई. ...

Deglur Bypoll: “भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”; मिटकरींचा मतदारांना वादग्रस्त सल्ला - Marathi News | amol mitkari controversial advice to voters take bjp money but vote for maha vikas aghadi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :“भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”; मिटकरींचा मतदारांना वादग्रस्त सल्ला

Deglur Bypoll: नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ...

पाेलीस निरीक्षकांच्या बढतीची सात महिन्यांपासून प्रतीक्षा; दिवाळीचा मुहूर्तही टळणार का? - Marathi News | Waiting seven months for the promotion of Police inspector; Will the Diwali moment be avoided? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाेलीस निरीक्षकांच्या बढतीची सात महिन्यांपासून प्रतीक्षा; दिवाळीचा मुहूर्तही टळणार का?

फेब्रुवारी २०२१ मध्ये पाेलीस उपअधीक्षकांच्या २३३ जागांसाठी सेवाज्येष्ठ पाेलीस निरीक्षकांची नावे व माहिती मागण्यात आली हाेती. ...

जबरा फॅन ! देगलूर येथील शाहरूख खानच्या चाहत्याने पाठविली आर्यनला मनीऑर्डर  - Marathi News | Jabra fan! Money order sent to Aryan Khan by Shah Rukh Khan's fan from Degalur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जबरा फॅन ! देगलूर येथील शाहरूख खानच्या चाहत्याने पाठविली आर्यनला मनीऑर्डर 

Aryan Khan तुरुंगात अशाप्रकारे पैशाची गरज पडते याची माहिती असल्यामुळे हे पैसे पाठविल्याचे ...