लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

'कीव्हमध्ये पोहचलो अन् विमानतळावर हल्ला झाला', २०० विद्यार्थ्यांनी ३ दिवस काढले बस प्रवासात - Marathi News | Russia Ukrain war: 200 students had to travel by bus for three days, but could not return home in India | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'कीव्हमध्ये पोहचलो अन् विमानतळावर हल्ला झाला', २०० विद्यार्थ्यांनी ३ दिवस काढले बस प्रवासात

Russia Ukrain war: युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर चर्नीव्हीस्ट येथून २ बसमध्ये जवळपास २०० विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवसाठी परवा सायंकाळी निघाले. ...

नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | 7 students from Nanded stranded in Ukraine; Collector informed that all students are safe | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडातील ७ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. ...

बोगस खेळाडूंना शेवटची संधी; शासनाची 'बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना' - Marathi News | Last chance to players; Government's Bogus Sports Certificate Verification Report Dedication Scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस खेळाडूंना शेवटची संधी; शासनाची 'बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना'

अनेक उमेदवार बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवतात व त्याआधारे शासनाची नोकरी मिळवतात. ...

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प - Marathi News | CM Uddhav Thakarey's letter to PM Narendra Modi for Jalna-Nanded bullet train; Ambitious project for Marathwada | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी ‘सीएम’चे ‘पीएम’ला पत्र; मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Jalna-Nanded bullet train: नागपूर- मुंबईप्रमाणे जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग दिला, आता याच मार्गावर बुलेट ट्रेनही द्या, अशी मागणी ...

आईवडील वाट पाहत राहिले; घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा ३८ तासानंतर मृतदेहच सापडला - Marathi News | The parents waited; but 7 yr boy's body was found 38 hours later in Canal at Ardhapura | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आईवडील वाट पाहत राहिले; घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा ३८ तासानंतर मृतदेहच सापडला

सात वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह कॅनॉल मध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.  ...

‘पीडब्ल्यूडी’ १५ हजार काेटींचे कर्ज घेऊन करणार राज्य आणि जिल्हा मार्गांचा विस्तार - Marathi News | PWD will take a loan of Rs 15,000 crore for the expansion of state and district roads | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘पीडब्ल्यूडी’ १५ हजार काेटींचे कर्ज घेऊन करणार राज्य आणि जिल्हा मार्गांचा विस्तार

काेराेना महामारीमुळे राज्यात शासनाच्या सर्वच विभागांना निधीच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे ...

पुरी समितीचा अहवाल थंडबस्त्यात;खासगी कृषी महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी आणखी एक समिती - Marathi News | Another committee for evaluation of private agricultural colleges in Maharashtra; report of Puri committee is dumped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरी समितीचा अहवाल थंडबस्त्यात;खासगी कृषी महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी आणखी एक समिती

राज्यात अकाेला, राहुरी (जि. अहमदनगर), परभणी व दापाेली (जि. रत्नागिरी) अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. ...

समृद्धी महामार्गावरील नांदेड - जालना पट्ट्याचे १४ हजार ५०० कोटींतून बांधकाम - Marathi News | Construction of Nanded-Jalna belt on Samrudhi Mahamarga at a cost of Rs. 14,500 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील नांदेड - जालना पट्ट्याचे १४ हजार ५०० कोटींतून बांधकाम

७७ टक्के मोजणी पूर्ण : चार महिन्यात २२०० हेक्टर भूसंपादन करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट ...