लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

पित्यानंतर पुत्रानेही हरवले ! देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय - Marathi News | Deglur Bypoll: after father son defeated same candidate ! Jitesh Antapurkar's resounding victory in Deglaur by-election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पित्यानंतर पुत्रानेही हरवले ! देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

Deglur Bypoll: पिता स्व. रावसाहेब अंतापूरकर आणि त्यांचा पुत्र जितेश यांनी २०१९-विधानसभा आणि त्यानंतर २०२१ ची पोटनिवडणुक अशा लागोपाठ दोन निवडणुकीत सुभाष साबणे यांचा पराभव केला. ...

मन सुन्न करणारी घटना ! दोन बहिणींमध्ये पेटला वाद, रागात एकीने दुसरीच्या मुलाचा गळा घोटला - Marathi News | A mind numbing event! An argument broke out between the two sisters, one of them strangled the other's son in anger | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मन सुन्न करणारी घटना ! दोन बहिणींमध्ये पेटला वाद, रागात एकीने दुसरीच्या मुलाचा गळा घोटला

सातत्याने होत असलेल्या वादातून भाच्यालाचा संपवले ...

Deglur bypoll : अर्ध्या फेऱ्या संपल्या ! कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांकडे १५ व्या फेरी अखेर १९१८० मतांची मोठी आघाडी - Marathi News | Deglur bypoll: Half rounds over! Congress' Jitesh Antapurkar has a big lead of 19,180 votes in the 15th round | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Deglur bypoll : अर्ध्या फेऱ्या संपल्या ! कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांकडे १५ व्या फेरी अखेर १९१८० मतांची मोठी आघाडी

Deglur bypoll: भाजपाने या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होईल असा दावा केला होता. तर पंढरपूर सारखी लॉटरी एखाद्यावेळीच लागते अस प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते. ...

दिलासादायक ! नांदेड विभागात लवकरच पॅसेंजर रेल्वे सुरू हाेणार - Marathi News | Comfortable! Passenger train will start soon in Nanded division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिलासादायक ! नांदेड विभागात लवकरच पॅसेंजर रेल्वे सुरू हाेणार

काेराेनामुळे गेल्या दाेन वर्षांपासून बंद होत्या पॅसेंजर ...

deglur by-election result: कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांची आघाडी कायम; नवव्या फेरीअखेर १०५८३ मतांनी पुढे - Marathi News | deglur by-election result: Congress' Jitesh Antapurkar's lead maintained; by seventh round Antapurkar ahead with 8212 votes | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :deglur by-election result: कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांची आघाडी कायम; नवव्या फेरीअखेर १०५८३ मतांनी पुढे

deglur by-election result: पहिल्या फेरीपासूनच कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकरांची आघाडी कायम आहे. ...

Deglur by-election Result: काँग्रेसचे जितेश अंतापूरकर पहिल्याच फेरीत आघाडीवर - Marathi News | Deglur by-election result: Congress' Jitesh Antapurkar leads in first round | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Deglur by-election Result: काँग्रेसचे जितेश अंतापूरकर पहिल्याच फेरीत आघाडीवर

काँग्रेसचे आमदार रावसाहबे अंतापूरकर यांच्या निधनाने देगलूर पोटनिवडणूक होत आहे. ...

भगव्या कपड्यातच शिवसैनिक शेतकऱ्याची आत्महत्या; नांदेडमधील खळबळजनक घटना - Marathi News | Shiv Sainik farmer commits suicide due to bank not given crop loan; Sensational incident in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगव्या कपड्यातच शिवसैनिक शेतकऱ्याची आत्महत्या; नांदेडमधील खळबळजनक घटना

शिवसैनिक असलेल्या या शेतकऱ्याने भगव्या कपड्यातच गळफास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

कोण होणार आमदार ? देगलूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी मतमोजणी सुरू - Marathi News | Who will be the MLA? Counting of votes begins for Deglaur Assembly by-election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोण होणार आमदार ? देगलूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी मतमोजणी सुरू

Deglur by election result: काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे . तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला. ...