लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

प्रोत्साहनपर ! राज्यातील पाेलिसांना १ महिन्याचे अतिरिक्त वेतन द्या; महासंचालकांची गृह सचिवांकडे शिफारस - Marathi News | Encouragement! Pay 1 month extra salary to Police in the state; Recommendation of the Director General to the Home Secretary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रोत्साहनपर ! राज्यातील पाेलिसांना १ महिन्याचे अतिरिक्त वेतन द्या; महासंचालकांची गृह सचिवांकडे शिफारस

शासकीय रजा, सार्वजनिक सुट्ट्यांच्या वेळी केलेल्या कामाचा माेबदला म्हणून दरवर्षी एक महिन्याचा पगार प्राेत्साहन भत्ता म्हणून देण्यात यावा ...

नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त, किंमत एवढे कोटी रुपये - Marathi News | 1127 kg cannabis seized in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त, किंमत एवढे कोटी रुपये

ट्रकमधून विशाखापट्टणम् येथून जळगाव जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणार असल्याची टीप ‘एनसीबी’च्या मुंबई पथकास मिळाली. पथकाने या वाहनावर पाळत ठेवली होती. ...

मुंबईच्या एनसीबीची नांदेडमध्ये कारवाई; ३५ गोण्यांतील तब्बल ४ कोटींचा गांजा जप्त   - Marathi News | Mumbai NCB's action in Nanded; 4 crore cannabis seized in 35 bags | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुंबईच्या एनसीबीची नांदेडमध्ये कारवाई; ३५ गोण्यांतील तब्बल ४ कोटींचा गांजा जप्त  

Mumbai NCB's action in Nanded: , नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई येथील एनसीबी पथकास खबऱ्याने दिली ...

अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा - Marathi News | Saptnik passed away at the hands of Ajit Pawar on the occasion of Karthiki Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक पार पडली कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा

आज कार्तिक एकादशी यात्रा ...

नांदेड हिंसाचाराबाबत भाजपाचे निवेदन; 300 जणांविरोधात गुन्हे दाखल, अटकसत्र सुरू - Marathi News | BJP's statement on Nanded violence; Crimes filed against 300 people, arrests continue | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हिंसाचाराबाबत भाजपाचे निवेदन; 300 जणांविरोधात गुन्हे दाखल, अटकसत्र सुरू

दंगलीबाबत इतवारा पोलीस स्टेशनमध्ये 250 जणांवर तर शिवाजीनगर दगडफेक प्रकरणी 50 जनांविरोधात गुन्हा दाखल. ...

नसलेले अधिकार वापरून केलेले निलंबन मॅटने केले रद्द - Marathi News | MAT cancels suspension for using non-existent rights | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नसलेले अधिकार वापरून केलेले निलंबन मॅटने केले रद्द

४८ तासांच्या आत जामीन मिळाल्याने सुटका झाली. १६ मार्चला अन्न व औषधी प्रशासन आयुक्तांनी त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने निलंबित केले. ...

नांदेडच्या शासकीय रूग्णालयात चोरी; तीन लाखांची मशीन लंपास - Marathi News | Theft at government hospital in Nanded; Three lakh machine lampas | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या शासकीय रूग्णालयात चोरी; तीन लाखांची मशीन लंपास

या धाडसी चोरीमुळे महाविद्यालय व रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी - Marathi News | This is the condition of ST Corporation as it has become a hotbed of corruption and politics - Raju Shetty | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भ्रष्टाचार व राजकारणाचा अड्डा बनल्याने एसटी महामंडळाची ही अवस्था: राजू शेट्टी

Raju Shetty भाजपने सरकार असतांना काय केले, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला ...