लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

बाप-लेकीची भेट अधुरी राहिली, मुलीस भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रॅक्टरने चिरडले - Marathi News | The father-son meeting was incomplete, the father who went to meet the girl was crushed by the tractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाप-लेकीची भेट अधुरी राहिली, मुलीस भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांना ट्रॅक्टरने चिरडले

प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झाला अपघात ...

मराठवाड्यावर अन्याय ! नांदेड विभागात ७३७ कि.मी. रेल्वेमार्ग अजूनही एकेरीच - Marathi News | Injustice on Marathwada! 737 km in Nanded division. The railroad is still single | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाड्यावर अन्याय ! नांदेड विभागात ७३७ कि.मी. रेल्वेमार्ग अजूनही एकेरीच

नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत. ...

रक्ताच्या उलट्या होवून उपचारादरम्यान पोलीस नाईकाचा मृत्यू - Marathi News | Police Naik dies during treatment due to vomiting of blood | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रक्ताच्या उलट्या होवून उपचारादरम्यान पोलीस नाईकाचा मृत्यू

११ डिसेंबर रोजी सायंकाळी राहते घरी अचानक रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

'मिसिंग लिंक' जुळली; एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडानंतर गायब गतीमंद मुलाचाही मृतदेह आढळला - Marathi News | 'Missing link' matched; The body of a missing boy was also found after the murder of three members of the same family | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मिसिंग लिंक' जुळली; एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडानंतर गायब गतीमंद मुलाचाही मृतदेह आढळला

यापूर्वी मातापित्यासह मुलाचा मृतदेह जंगलात आढळला होता ...

अखेर त्या ८ प्राचार्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला न्याय - Marathi News | In the end, the Supreme Court gave justice to those 8 principals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर त्या ८ प्राचार्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला न्याय

तीन वर्षांचे वेतन प्रत्येकी सरासरी साठ लाख रुपये आणि त्यांना लावलेला प्रत्येकी दहा हजार रुपयाचा दंडही बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करून तोही माफ केला. ...

१० हजारांची लाच घेताना महापालिकेचा लिपिक एसीबीच्या सापळ्यात - Marathi News | Municipal clerk in ACB's trap while accepting bribe of Rs 10 thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१० हजारांची लाच घेताना महापालिकेचा लिपिक एसीबीच्या सापळ्यात

सदरील घटना नांदेड-वाघाळा शहर मनपाच्या 'सिडको'अर्थातच झोन  क्रमांक ६ अंतर्गत असलेल्या कौठा नांदेड येथे घडली आहे. ...

धक्कादायक ! 'एनसीबी'ने पकडलेल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू - Marathi News | Shocking! Accused arrested by NCB in drug case dies in jail at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! 'एनसीबी'ने पकडलेल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू

Nanded Drug case: अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात एनसीबीने 4 आरोपीना अटक केली होती. ...

बस संपाचा असाही फटका, चालत जाणाऱ्या मजुराला ग्रामस्थांकडून चोर समजून बेदम मारहाण - Marathi News | Such a blow of bus strike, Villagers beating a walking laborer from MP as a thief | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बस संपाचा असाही फटका, चालत जाणाऱ्या मजुराला ग्रामस्थांकडून चोर समजून बेदम मारहाण

गावात गस्तीवर असलेल्या युवकांनी अनोळखी व्यक्तीस चोर समजून केली मारहाण ...