लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेडवर ओमायक्रोनचे सावट, दक्षिण आफ्रिकेतून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Three corona positive, they came from South Africa in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडवर ओमायक्रोनचे सावट, दक्षिण आफ्रिकेतून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह

Corona Virus in Nanded : जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात परदेशातून ३०२ नागरिक आल्याची नोंद करण्यात आली आहे. ...

हमालीवरुन वाद केला अन् जीव गमावून बसला, नांदेडात भरदिवसा खून - Marathi News | Disputed over attack and lost his life, murder in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हमालीवरुन वाद केला अन् जीव गमावून बसला, नांदेडात भरदिवसा खून

काही तासाच्या आत आरोपी अनिल जोंधळे याला अटक करण्यात आली. ...

शटरमध्ये सुरु होता बायोडिझेलचा पंप, महसूल-पोलिसांच्या छाप्यात १७ हजार लिटरचा साठा जप्त - Marathi News | The biodiesel pump started in the shutter was revealed in the raid of the Collector | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शटरमध्ये सुरु होता बायोडिझेलचा पंप, महसूल-पोलिसांच्या छाप्यात १७ हजार लिटरचा साठा जप्त

विशेष म्हणजे हे ठिकाण नांदेड ग्रामीण पोलिसांच्या वाजेगाव चौकीच्या मागे आहे. ...

थरारक ! धावत्या व्हॅनमध्ये पोलिसांवर हल्ला करून अट्टल गुन्हेगारांचे पलायन - Marathi News | Thrilling! criminals attack the police in a speeding van, taking advantage of the darkness and run away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थरारक ! धावत्या व्हॅनमध्ये पोलिसांवर हल्ला करून अट्टल गुन्हेगारांचे पलायन

आरोपींवर नांदेडात आणून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार होती ...

नांदेड-लातूरला थेट रेल्वेमार्गाने जोडा, निम्मा खर्च राज्य शासन उचलेल : अशोक चव्हाण  - Marathi News | Connect Nanded-Latur directly by rail, half the cost will be pay by the state government: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड-लातूरला थेट रेल्वेमार्गाने जोडा, निम्मा खर्च राज्य शासन उचलेल : अशोक चव्हाण 

Ashok Chavhan on Nanded - Latur Railway : या दोन्ही शहरांना सरळ रेषेत जोडणारा रेल्वे मार्ग टाकल्यास त्याचे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असेल. ...

खळबळजनक ! १७ वर्षीय मुलाचा मृतदेह विद्युत खांबास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला - Marathi News | Exciting! The body of a 17-year-old boy was found hanging from an electric pole | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक ! १७ वर्षीय मुलाचा मृतदेह विद्युत खांबास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, आत्महत्या कि घातपात याची चर्चा परिसरात सुरु आहे ...

जुनी पेन्शन योजनेसाठी मुखेड ते मुंबई विधानभवन शिक्षकाचा सायकलने प्रवास - Marathi News | Bicycle journey of Mukhed to Mumbai Vidhan Bhavan by teacher for old pension scheme | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जुनी पेन्शन योजनेसाठी मुखेड ते मुंबई विधानभवन शिक्षकाचा सायकलने प्रवास

सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन हक्क मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सायकलने मुखेड ते मुंबई प्रवास करून विधानभवनावर पोहचणार आहेत. ...

५० टक्के मर्यादा जैसे थे, इम्पिरियल डेटा देत नाहीत; आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक :अशोक चव्हाण - Marathi News | Negative role of Center hits OBC's political reservation after Maratha reservation: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :५० टक्के मर्यादा जैसे थे, इम्पिरियल डेटा देत नाहीत; आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक :अशोक चव्हाण

Ashok Chavan on reservation : केंद्राच्या नकारात्मक भूमिकेचा मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला फटका : ...