लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

मतदारांची मातब्बरांवर वक्रदृष्टी; फरार उमेदवाराने वाजवली विजयाची तुतारी ! - Marathi News | Voters' gaze on the strong candidates; Fugitive candidate blows the trumpet of victory! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदारांची मातब्बरांवर वक्रदृष्टी; फरार उमेदवाराने वाजवली विजयाची तुतारी !

Nagar Panchayat Election Result 2022: एका गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप असलेल्या उमेदवाराचा अर्ज देखील त्याच्या नातेवाईकांनी भरला होता ...

बेरोजगारीने तरुणाई त्रस्त; ‘एसआरपीएफ’च्या भाेजनसेवक पदासाठी उच्च शिक्षितांचे अर्ज - Marathi News | Unemployment plagues youth; Applications of highly educated persons for the post of SRPF's Bhojansevak | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बेरोजगारीने तरुणाई त्रस्त; ‘एसआरपीएफ’च्या भाेजनसेवक पदासाठी उच्च शिक्षितांचे अर्ज

नाेकरभरती ठप्प असल्याचा परिणाम : पाेलीस भरतीची केवळ घाेषणा, अंमलबजावणीची प्रतीक्षाच ...

'ते' आयपीएस बनले, आम्ही अद्याप उपजिल्हाधिकारीच; २० वर्षांपासून अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत - Marathi News | they became IPS, we are still the Deputy Collector; Officers from revenue dept have been waiting for promotion for 20 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'ते' आयपीएस बनले, आम्ही अद्याप उपजिल्हाधिकारीच; २० वर्षांपासून अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

मागून येवून पुढे गेलेल्या या ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांना आता ‘सर’ म्हणण्याची वेळ या उपजिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे. ...

कोरोना नियमावलीचे उल्लंघन; नांदेडमध्ये चार कोचिंग क्लासेसला 95 हजार रुपयांचा दंड - Marathi News | Violation of corona regulations; Four coaching classes in Nanded fined Rs 95,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना नियमावलीचे उल्लंघन; नांदेडमध्ये चार कोचिंग क्लासेसला 95 हजार रुपयांचा दंड

शहरात कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरेल असा अंदाज वैद्यकीय तज्ञांनी वर्तवला आहे ...

शेतकरी-रेल्वे फायद्यात; ४०५ किसान रेल्वेतून देशभरात पोहचला १.२७ लाख टन कृषी माल - Marathi News | Farmer-railway benefits; During the year reached 1.27 lakh tons of agricultural goods across the country by 405 kisan rail | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकरी-रेल्वे फायद्यात; ४०५ किसान रेल्वेतून देशभरात पोहचला १.२७ लाख टन कृषी माल

kisan railway: नांदेड रेल्वे विभागास ५८.५७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ...

ऑनलाइन शिक्षण नको मला दारू दुकानाचा परवाना द्या, विद्यार्थ्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Don't want online education Give me a liquor store license, student demand directly to the Minister of Higher Education | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऑनलाइन शिक्षण नको मला दारू दुकानाचा परवाना द्या, विद्यार्थ्याची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

खुल्लेआम चालू दारूच्या दुकानात होत असलेली गर्दी चालते पण लस घेतलेली असताना शाळा कॉलेज बंद असते ...

नांदेडच्या पाेलीस महानिरीक्षक कार्यालयात काेराेना ब्लास्ट, डीआयजीसह अनेक पॉझिटिव्ह - Marathi News | A number of corona positives including DIG in the office of Inspector General of Police in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या पाेलीस महानिरीक्षक कार्यालयात काेराेना ब्लास्ट, डीआयजीसह अनेक पॉझिटिव्ह

डीआयजी, रीडरसह अनेक पाॅझिटिव्ह आले असून आणखी तपासण्या सुरूच आहेत ...

साखर कारखानदारांचे धाबे दणाणले; नांदेड विभागातील २० कारखान्यांना ३७ कोटी व्याजाच्या नोटीस - Marathi News | The scars of the sugar millers; 37 crore interest notice to 20 factories in Nanded division | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :साखर कारखानदारांचे धाबे दणाणले; नांदेड विभागातील २० कारखान्यांना ३७ कोटी व्याजाच्या नोटीस

गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये उशिरा दिलेल्या एफआरपीचे व्याजही शेतकऱ्यांना मिळावे यासाठी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी औरंगाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून उशिरा दिलेल्या एफआरपीचे विलंब व्याज द्यावे, अशी मागणी केली होती. ...