लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

दुसऱ्या जिल्ह्यात वाळू नेतोय, फसवणाऱ्या वाळूमाफियाला जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवले थेट चंद्रपूरला - Marathi News | Taking sand in another district, the fraudulent sand mafia was sent directly to Chandrapur by the District Collector | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुसऱ्या जिल्ह्यात वाळू नेतोय, फसवणाऱ्या वाळूमाफियाला जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवले थेट चंद्रपूरला

‘चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला’; जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव झाला नसला तरी, वाळूउपसा मात्र सुरूच आहे. ...

युद्ध आणखी २ महिने चालेल; युद्धभूमी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा दावा - Marathi News | Russia Ukrain War will continue for another 2 months; scientist Rajesh Muneshwar claims to have returned to India from Ukraine after miles of deadly walk | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :युद्ध आणखी २ महिने चालेल; युद्धभूमी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा दावा

Russia Ukrain War: या युद्धाला नाटाे देश आणि अमेरिका जबाबदार असल्याची प्रतिक्रिया वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांनी दिली. ...

विधानसभेत विजयाची आस, पंजाबच्या अकाली दलाचे उमेदवार दर्शनासाठी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात - Marathi News | Punjab Akali Dal candidate enters Sachkhand Gurdwara in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जनतेचा आशीर्वाद मिळाला,आता गुरूंची कृपा व्हावी;अकाली दलाचे उमेदवार दर्शनासाठी सचखंड गुरुद्वारात

Punjab Assembly Election 2022: १० मार्च रोजी पंजाबसह देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार  ...

शेजाऱ्यांच्या 'तू-तू-मैं-मैं'त जीव गेला; कचरा टाकण्याच्या वादातून दोन भावांचा खून - Marathi News | Neighbors' tu-tu-me-me leads death; Murder of two brothers over a litter dispute in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेजाऱ्यांच्या 'तू-तू-मैं-मैं'त जीव गेला; कचरा टाकण्याच्या वादातून दोन भावांचा खून

शेजारी राहत असलेल्या दोन्ही कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता ...

कष्टाच्या मजुरीवरून झाली कुरबूर;संतापात मध्यप्रदेशच्या मजुरांनी मालक पितापुत्रास संपवले - Marathi News | Madhya Pradesh laborers kill Rajasthan machine owner father-son in anger | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कष्टाच्या मजुरीवरून झाली कुरबूर;संतापात मध्यप्रदेशच्या मजुरांनी मालक पितापुत्रास संपवले

पोलिसांनी थेट मध्यप्रदेश गाठत या दुहेरी खुनाचा उलगडा केला आहे ...

महाशिवरात्रीनिमित्त पवित्र स्नानासाठी गेलेल्या मुलीचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू - Marathi News | A girl who went for holy bath on the occasion of Mahashivaratri drowned in Godavari pot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाशिवरात्रीनिमित्त पवित्र स्नानासाठी गेलेल्या मुलीचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू

गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. यामुळे पात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ...

मराठा आरक्षण; नांदेडात आंदोलनाची ठिणगी पडली, मारताळा कापशीत रस्त्यावर जाळपोळ - Marathi News | Maratha Reservation; An agitation start in Nanded, and a fire broke out on Martala Kapashi road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षण; नांदेडात आंदोलनाची ठिणगी पडली, मारताळा कापशीत रस्त्यावर जाळपोळ

नांदेड जिल्ह्यात मारताळा कापशी परिसरात मुख्य रस्त्यावर जाळपोळ करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. ...

'कीव्हमध्ये पोहचलो अन् विमानतळावर हल्ला झाला', २०० विद्यार्थ्यांनी ३ दिवस काढले बस प्रवासात - Marathi News | Russia Ukrain war: 200 students had to travel by bus for three days, but could not return home in India | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'कीव्हमध्ये पोहचलो अन् विमानतळावर हल्ला झाला', २०० विद्यार्थ्यांनी ३ दिवस काढले बस प्रवासात

Russia Ukrain war: युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर चर्नीव्हीस्ट येथून २ बसमध्ये जवळपास २०० विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवसाठी परवा सायंकाळी निघाले. ...