लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

रस्त्यावर थांबलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट, ट्रक चालक जळून खाक; नांदेडमधील घटना - Marathi News | Nanded news| truck parked on the road suddenly set on fire, truck driver died on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रस्त्यावर थांबलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट, ट्रक चालक जळून खाक; नांदेडमधील घटना

शनिवारी मध्यरात्री एक वाजता घटना घडली असून, आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. ...

उत्तरप्रदेशहून कामाच्या शोधात नांदेडमध्ये आलेल्या दोन मजुरांना टिप्परने चिरडले  - Marathi News | The tipper crushed two laborers who came to Nanded from Uttar Pradesh in search of work | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उत्तरप्रदेशहून कामाच्या शोधात नांदेडमध्ये आलेल्या दोन मजुरांना टिप्परने चिरडले 

दिल्लीहून निघालेले मजूर १८ मार्च रोजी सकाळी नांदेड येथे आले आणि आठवडाभरातच त्यांचा मृत्यू झाला. ...

वर्कशॉपमध्ये काम करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies of shock while working in workshop | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वर्कशॉपमध्ये काम करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू

मनजीतसिंघ टर्नर हे नेहमीप्रमाणेच २० मार्च रोजी वर्कशॉपमध्ये कामाला गेले व रात्री घरी परत आले नाहीत. ...

Video: जागतिक वन दिनीही किनवटचे जंगल पेटतेच; दुर्लक्षाने वनसंपदेचे मोठे नुकसान - Marathi News | Even on World Forest Day, Kinwat's forest burns; Large loss of forest resources due to negligence of forest department | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: जागतिक वन दिनीही किनवटचे जंगल पेटतेच; दुर्लक्षाने वनसंपदेचे मोठे नुकसान

वनविकास महामंडळाकडे अपुरे कर्मचारी असल्याने ही आग विझवण्याकडे लक्ष देण्यात येत नाही. ...

पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू - Marathi News | Even though they was not knowing to swim, landed in Godapatra and died. Two youths drown in Vishnupuri | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू

धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही परिवारावर शोककळा पसरली आहे. ...

मजुराच्या संसाराचे एक चाक निखळले; हातगाडीवरील रसवंती यंत्रात पदर अडकून पत्नीचा अंत - Marathi News | A wheel of a laborer's life slips out;Wife dies after saree getting stuck in Raswanti machine on handcart | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मजुराच्या संसाराचे एक चाक निखळले; हातगाडीवरील रसवंती यंत्रात पदर अडकून पत्नीचा अंत

होळी सणाच्या दिवशीसुद्धा खोंड दांपत्य कौठा येथील एका रोडवर हातगाडी लावून रसवंतीचे काम करत होते. ...

होळी पेटविण्याऐवजी गावात दोन तरुणांची चिता पेटली;अपघाताने दोन कुटुंबाचा आधार हरवला  - Marathi News | Instead of lighting Holi, two youths' cheeta were set on fire in the village; two families lost their livelihood in the accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :होळी पेटविण्याऐवजी गावात दोन तरुणांची चिता पेटली;अपघाताने दोन कुटुंबाचा आधार हरवला 

दोन कुटुंबातील कर्ते मृत्यूमुखी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे ...

टेम्पो- बाईकच्या समोरासमोर धडकते एकजण ठार, दोघे जखमी - Marathi News | Tempo- bike in front of collision One killed, two injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :टेम्पो- बाईकच्या समोरासमोर धडकते एकजण ठार, दोघे जखमी

तिघेजण एकाच बाईकवरून प्रवास करत होते ...