लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

भरदिवसा पतसंस्थेत सशस्त्र दरोडा; पाठलाग करत नागरिकांनी एकास पकडले, दिला बेदम चोप - Marathi News | Thrilling! An armed robbery at a credit institution in broad daylight at Umari, citizens chased and caught a robber | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरदिवसा पतसंस्थेत सशस्त्र दरोडा; पाठलाग करत नागरिकांनी एकास पकडले, दिला बेदम चोप

एक दरोडेखोराने कॅशियरकडे जात तेथून २ लाख ४ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली. ...

अभिजीत राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी, तर मनपा आयुक्तपदी भागवतराव पाटील - Marathi News | Abhijit Raut is the new Collector of Nanded, while Bhagwatrao Patil is the Municipal Commissioner | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अभिजीत राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी, तर मनपा आयुक्तपदी भागवतराव पाटील

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची १८ ऑगस्ट रोजी  नागपूर येथे बदली झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी पद रिक्त होते. ...

नांदेडमध्ये कापड दुकानाला भीषण आग, अग्नीशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल - Marathi News | A terrible fire broke out at a cloth shop in Nanded, 10 fire engines arrived at the scene | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये कापड दुकानाला भीषण आग, अग्नीशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल

शहरातील वजीराबाद भागातील तिरंगा चौकात खुबसूरत नावाचे मोठे कापड दुकान आहे. या दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले. ...

शेतकऱ्याला हेरून लुबाडले, पळून जाणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी पकडून दिला चांगलाच चोप - Marathi News | In Nanded the farmer robbed, the fleeing thief was caught by the citizens and beat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्याला हेरून लुबाडले, पळून जाणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी पकडून दिला चांगलाच चोप

लहान मुलाने वृद्ध शेतकऱ्याला हेरून आपल्या इतर साथीदारांना बोलविले होते. ...

नागरी समस्या सोडून खासदारांची उपस्थिती फक्त भंडाऱ्याच्या कार्यक्रमात: आ. अमर राजूरकर - Marathi News | Apart from civic issues, the presence of MPs only in Bhandara's program; MLA Amar Rajurkar criticizes MP Pratap Patil Chikhlikar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नागरी समस्या सोडून खासदारांची उपस्थिती फक्त भंडाऱ्याच्या कार्यक्रमात: आ. अमर राजूरकर

खासदार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, निवेदने स्वीकारण्यासाठी ते भेटत नाहीत ...

टायर फुटल्याने बस मिनी ट्रकवर धडकून भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, १४ प्रवासी जखमी - Marathi News | Fatal accident as bus collides with mini truck due to tire burst; One died on the spot, 14 passengers injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :टायर फुटल्याने बस मिनी ट्रकवर धडकून भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, १४ प्रवासी जखमी

धावत्या कंधार - नागपुर बसचा समोरील टायर फुटला ...

'तिला बँकेत नोकरी करयाची होती पण...', रस्ता सोडून घरात घुसलेल्या ट्रकने तरुणीस चिरडले - Marathi News | The young woman was crushed by a speeding truck that left the road and entered the house | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'तिला बँकेत नोकरी करयाची होती पण...', रस्ता सोडून घरात घुसलेल्या ट्रकने तरुणीस चिरडले

देळुब ते नांदेड मुख्य रस्त्यावर आज सकाळी अचानक एक भरधाव ट्रक रस्त्याच्या खाली उतरला. ...

सोनारी फाट्याजवळ भीषण अपघात! दोन ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार - Marathi News | Horrible accident near Sonari Phata nanded! Five people died on the spot in a collision between two trucks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनारी फाट्याजवळ भीषण अपघात! दोन ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार

दोघे चालक आणि तीन मजुरांचा समावेश. पाच जण गंभीर जखमी झाले. ...