लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

शिवसेनेत फूट अन् बीआरएसची एंट्री; आता इच्छुक खाणार तगडा भाव - Marathi News | Shiv Sena's split and Entry of BRS; Now willing candidates on rise | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेनेत फूट अन् बीआरएसची एंट्री; आता इच्छुक खाणार तगडा भाव

एमआयएमप्रमाणेच आता तेलंगणातूनच आलेल्या भारत राष्ट्र समितीने काँग्रेससह प्रादेशिक पक्षांची डोकेदुखी वाढविली आहे. ...

मुदखेड-नांदेड रोडवर ट्रक-ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर जखमी - Marathi News | Fatal truck-autorickshaw accident on Mudkhed-Nanded road; 4 died on the spot, 5 seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुदखेड-नांदेड रोडवर ट्रक-ऑटोरिक्षाचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर जखमी

हा अपघात इतका भीषण होता की ऑटोचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता ...

अवजड वाहतुकीचा बळी! घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरु असताना पित्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | Unfortunate! Father dies in an accident before daughter's marriage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अवजड वाहतुकीचा बळी! घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरु असताना पित्याचा अपघातात मृत्यू

अर्धापूरात जड वाहतूकीने घेतला बळी; मुलीचे लग्न महिनाभरावर आलेले असताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

तेलंगणा मॉडेल स्वीकारा, मी महाराष्ट्रात येणार नाही; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आव्हान - Marathi News | Accept Telangana model, I will not come to Maharashtra; Challenge of Telangana Chief Minister KCR | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणा मॉडेल स्वीकारा, मी महाराष्ट्रात येणार नाही; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे आव्हान

लोहा येथील बैल बाजाराच्या मैदानावर आयोजित सभेत केसीआर बोलत होते.    ...

शाळेतही तयार झाल्या गँग; नववीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात खंजर अन् एअर गन - Marathi News | Gangs also formed in schools; Khanjir and air gun in the sacks of ninth grade students in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शाळेतही तयार झाल्या गँग; नववीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात खंजर अन् एअर गन

पालकांनो, सावधान ! शिक्षकांना संशय आल्यानंतर घेतली झाडाझडती ...

शेतकऱ्याकडून १५०० रुपयांची लाच घेतली;मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | 1500 rupees bribe taken from farmer; MGNREGA assistant program officer in ACB's net | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याकडून १५०० रुपयांची लाच घेतली;मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अनुदानाचा दुसरा हप्ता मंजूर करण्यासाठी मागितली लाच ...

वृद्ध मोबाईलवर बोलण्यात गुंग, चोरट्यांनी पाठीमागून पिशवी कापून ६० हजार पळवले - Marathi News | When the old man was talking on his mobile phone, the thieves cut the bag from behind and ran away with 60,000 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वृद्ध मोबाईलवर बोलण्यात गुंग, चोरट्यांनी पाठीमागून पिशवी कापून ६० हजार पळवले

आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी साधला डाव ...

मराठवाड्यातील गजानन भक्तांना रेल्वे बोर्ड पावले; ३ रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा - Marathi News | Gajanan devotees from Marathwada were boarded by railways; 3 Railway trains stop at Shegaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील गजानन भक्तांना रेल्वे बोर्ड पावले; ३ रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा

रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यासाठी हा बदल केला आहे. ...