लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे ते लग्न झालेच नाही - Marathi News | That wedding on the occasion of Akshaya Tritiya did not take place | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे ते लग्न झालेच नाही

चाइल्डलाइन पथकाने लग्न मुहूर्तापूर्वीच गाव गाठून हा बालविवाह रोखला आहे. ...

लाइन ब्लॉकने खोळंबा! तपोवन सव्वादोन तास, तर नगरसोल तीन तास उशिराने धावणार - Marathi News | Block the line! Tapovan will run late by two and a half hours, while Nagarsol will run three hours late | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाइन ब्लॉकने खोळंबा! तपोवन सव्वादोन तास, तर नगरसोल तीन तास उशिराने धावणार

परभणी जिल्ह्यातील सेलू, ढेनगळी पिंपळगाव, मानवत रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम २५ एप्रिल रोजी केले जाणार आहे. ...

धक्कादायक! शिवीगाळ, छातीत लाथा; नांदेड-पुणे एक्सप्रेसमध्ये दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण - Marathi News | Shocking! abusing, kicking in the chest; Two students brutally beaten in Nanded-Pune Express | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! शिवीगाळ, छातीत लाथा; नांदेड-पुणे एक्सप्रेसमध्ये दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

जागेवर बसण्यावरुन वाद, माजी नगरसेविकेच्या पतीची विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहण. ...

कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र? - Marathi News | Program in Telangana, discussion in Maharashtra; Can BRS and VBA come together? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र?

विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

गोदामाईच्या कुशीत लाखो माशांनी सोडला जीव; कोण जबाबदार? - Marathi News | Millions of fish lost their lives in the bosom of Godamai; Who is responsible? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदामाईच्या कुशीत लाखो माशांनी सोडला जीव; कोण जबाबदार?

नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राच्या बंदाघाट, गोवर्धन घाट आणि नावघाट परिसरात मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत; मासेमारीच्या उद्देशाने घातपाताची शक्यता  ...

'५० टक्के मर्यादेकडे राज्य सरकारच्या डोळेझाकीमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणे आव्हानात्मक' - Marathi News | 'The state government is blind to the issue of reservation limit, it is challenging for Marathas to get reservation': Ashok Chavhan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'५० टक्के मर्यादेकडे राज्य सरकारच्या डोळेझाकीमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणे आव्हानात्मक'

आता सरकारने समाजाच्या संयमाची वाट पाहू नये; अशोकराव चव्हाण यांचा राज्य सरकारला इशारा ...

वारसा प्रमाणपत्रावर केवळ दोनच नाव लिहिण्याचा आग्रह करत पोलिस पाटीलास मारहाण - Marathi News | Beating the police constable for insisting to write only two names on the inheritance certificate | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वारसा प्रमाणपत्रावर केवळ दोनच नाव लिहिण्याचा आग्रह करत पोलिस पाटीलास मारहाण

या प्रकरणात आरोपीच्या विरोधात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

मिरवणुकीत धक्का मारल्याचा जाब विचारणाऱ्या प्रशिक्षकाच्या छातीत खुपसला खंजीर - Marathi News | A dagger stabbed in the chest of the coach who was asking for the jab at the procession | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मिरवणुकीत धक्का मारल्याचा जाब विचारणाऱ्या प्रशिक्षकाच्या छातीत खुपसला खंजीर

मिरवणुकीत भावाला धक्का मारल्याचा जाब विचारणाऱ्यावर हल्ला ...