लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

नांदेडमधील मृत्यूंचे राजकारण नको : सामंत - Marathi News | No politics of deaths in Nanded: Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नांदेडमधील मृत्यूंचे राजकारण नको : सामंत

येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील प्रत्येक विभागात गेल्या एक वर्षात झालेल्या चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले. ...

"जीव तोडून काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यापेक्षा जबाबदार मंत्र्यांचे राजीनामे घ्या" - Marathi News | Get resignations of responsible ministers instead of taking action against doctors who risk their lives: Aditya Thackeray | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"जीव तोडून काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यापेक्षा जबाबदार मंत्र्यांचे राजीनामे घ्या"

यंत्रणा कोरोनात पास अन् आता नापास कशी? ...

सुप्रियाताई सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरताहेत; चित्रा वाघ यांची जोरदार टीका - Marathi News | Supriyatai is currently carrying political saline; Chitra Vagh's troop | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुप्रियाताई सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरताहेत; चित्रा वाघ यांची जोरदार टीका

डॉक्टर मिळालेल्या वेळेत त्यांच्यावर उपचार करतात. परंतु मृत्यूनंतर त्याचे खापर सरकारीवर फुटते. ...

नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू - Marathi News | Death session in Nanded does not stop; 15 deaths in 24 hours till Sunday morning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू

आठवडाभरात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८७ वर पोहोचला आहे; तर दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचेही प्रमाणही अधिक आहे.  ...

ब्राह्मणवाडा येथे दोन गटांत हाणामारी; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Clash between two groups at Brahmanwada; One died during treatment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ब्राह्मणवाडा येथे दोन गटांत हाणामारी; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रकृती चिंताजनक बनल्याने नांदेड पाठविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...

दुःखा पलीकडले दातृत्व; तिघांना मिळणार जीवदान तर एकाला दृष्टी; नांदेडात ग्रीन कॉरिडोर - Marathi News | Philanthropy Beyond Suffering; Three will get life and one will get sight; Green Corridor in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुःखा पलीकडले दातृत्व; तिघांना मिळणार जीवदान तर एकाला दृष्टी; नांदेडात ग्रीन कॉरिडोर

साधु परिवाराच्या निर्णयाचे होतेय कौतुक  ...

नांदेडची घटना गंभीरच, राजकीय भांडवल नको; औषध खरेदीचे काम सुरु - फडणवीस - Marathi News | Nanded incident is serious, political capital is not needed; Work of procurement of medicines started says Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडची घटना गंभीरच, राजकीय भांडवल नको; औषध खरेदीचे काम सुरु - फडणवीस

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध प्रकल्पांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यात येतील, आवश्यक निधी देण्यात येईल. ...

राज्यात जिल्हाधिकारी घेतायत आरोग्य यंत्रणेचा आढावा; नांदेड घटनेनंतर मुख्यमंत्र्याच्या सूचना - Marathi News | collector is reviewing the health system in the state cm eknath shinde instructions after the nanded incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात जिल्हाधिकारी घेतायत आरोग्य यंत्रणेचा आढावा; नांदेड घटनेनंतर मुख्यमंत्र्याच्या सूचना

कोणत्या ठिकाणी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे हे प्रशासनाला कळून त्यावर उपाय योजना केल्या जाणार आहेत. ...