लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

प्रबोधनाचा बुलंद आवाज हरपला! हभप मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात अंत - Marathi News | Nanded Accident: HBHP Madhukar Maharaj Barulkar, who sowed the idea of enlightenment, died in a terrible accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रबोधनाचा बुलंद आवाज हरपला! हभप मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात अंत

शिवकुटुंब मेळावा आटोपून गावी जाताना काळाचा घाला; ढवळे कॉर्नर परिसरात अपघात ...

निसर्गाचा कोप! वादळी वाऱ्याच्या तडाख्याने ज्वारी, गहू भुईसपाट अन् फळबागांचे अतोनात नुकसान - Marathi News | Nature's wrath! A storm hits Ardhapur taluka; Jowar, wheat, paddy fields and orchards suffer immense damage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निसर्गाचा कोप! वादळी वाऱ्याच्या तडाख्याने ज्वारी, गहू भुईसपाट अन् फळबागांचे अतोनात नुकसान

अर्धापूर तालुक्यात वादळासह पावसाचा हाहाकार; वर्षभराची मेहनत एका रात्रीत मातीत, पहा विदारक दृश्य! ...

२८ टीसी अन् २५ रेल्वेत अचानक तपासणी; एकाच दिवशी विनातिकीट ५०० प्रवाशांना दणका, दंड वसूल - Marathi News | Sudden checks by 28 TCs in 25 trains; 500 ticketless passengers caught in one day, fines collected by Nanded Rail Division | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२८ टीसी अन् २५ रेल्वेत अचानक तपासणी; एकाच दिवशी विनातिकीट ५०० प्रवाशांना दणका, दंड वसूल

विनातिकीट प्रवास पडला महागात! रेल्वेला 'चुना' लावणाऱ्या ५०० प्रवाशांना नांदेड विभागाने शिकवला धडा ...

झटपट श्रीमंत होण्याचा नाद शिक्षकाच्या जिवावर बेतला; बनावट नोटांनी हत्या प्रकरणाला कलाटणी - Marathi News | Teacher loses life after being lured with double the amount of money; Fake notes seized from two accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झटपट श्रीमंत होण्याचा नाद शिक्षकाच्या जिवावर बेतला; बनावट नोटांनी हत्या प्रकरणाला कलाटणी

चिखली पोलीस आता या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्यांनी यापूर्वी कोणाकोणाला लुटले आहे, याचा तपास करत आहेत. ...

'एक-दोन प्रश्न सुटले अन् नेटवर्क गेले'; नांदेडच्या B.Ed CET परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी संतप्त - Marathi News | Mismanagement at Ikra International School Nanded! Students Demand Re-exam After B.Ed CET Fiasco | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'एक-दोन प्रश्न सुटले अन् नेटवर्क गेले'; नांदेडच्या B.Ed CET परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी संतप्त

संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. ...

खासगी ट्रॅव्हल्सना आवर कोण घालणार? मुखेडजवळ दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | Nanded-Mukhed Road Accident: Two Dead After Private Travel Bus Collides with Bike Near Khandgaon Pati | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खासगी ट्रॅव्हल्सना आवर कोण घालणार? मुखेडजवळ दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

खासगी ट्रॅव्हल्सचा सुसाट वेग ठरला जीवघेणा! खंडगाव पाटीजवळ भीषण अपघात; मुखेड तालुक्यातील दोन तरुणांचा बळी ...

नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेलची 'रेशनिंग'; दुचाकीला ३०० तर चारचाकीला दीड हजार रूपयांची मर्यादा - Marathi News | No Full Tanks in Nanded! ₹300 Limit for Bikes, ₹1500 for Cars as Panic Buying Hits Petrol Pumps | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेलची 'रेशनिंग'; दुचाकीला ३०० तर चारचाकीला दीड हजार रूपयांची मर्यादा

इंधनाचा कोणताही तुटवडा नसताना केवळ अफवांमुळे मागणीत दोन ते अडीच पटीने वाढ झाली आहे. ...

अर्धापूरात हायवेवर प्रशासनाचा 'बुलडोझर पॅटर्न'; नामांकित धाबे, हॉटेल्सचे अतिक्रमण जमीनदोस्त - Marathi News | Ardhapur Encroachment Drive: Bulldozer Action on National Highway After Fatal Dabhad Accident; Hotels Demolished | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अर्धापूरात हायवेवर प्रशासनाचा 'बुलडोझर पॅटर्न'; नामांकित धाबे, हॉटेल्सचे अतिक्रमण जमीनदोस्त

अर्धापूरमध्ये रस्ता गिळणाऱ्या भूमाफियांना चाप, पोलीस अधीक्षकांच्या अहवालानंतर मोठी कारवाई ...