लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

माझ्याकडे बघून का हसला? रागाच्याभरात कोयत्याचे वार करून फळ विक्रेत्याचा हात छाटला - Marathi News | Why did you laugh at me? In a fit of anger, the fruit seller's hand was chopped off by the blow of the coyote | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माझ्याकडे बघून का हसला? रागाच्याभरात कोयत्याचे वार करून फळ विक्रेत्याचा हात छाटला

नांदेडमध्ये पुन्हा थरार..महिनाभरात हात छाटण्याची दुसरी घटना घडली ...

Jivati Vrat 2023: मराठवाड्यात गौरीचा मुखवटा बसवून केले जाते जिवती पूजन; वाचा कुलधर्म आणि पूजाविधी! - Marathi News | Jivati Vrat 2023: Jivati Poojan performed in Marathwada by masking Gauri; Read Kuladharma and rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jivati Vrat 2023: मराठवाड्यात गौरीचा मुखवटा बसवून केले जाते जिवती पूजन; वाचा कुलधर्म आणि पूजाविधी!

Jivati Puja 2023: सण एकच असला तरी दर दहा कोसावर संस्कृती बदलते, याचीच प्रचिती देणारे मराठवाड्यातले आगळे वेगळे जिवती पूजन! ...

नांदेड जिल्ह्यात ४६९ स्वंयचलित हवामान केंद्र स्थापणार, ग्रामपंचायत स्तरावर जागेचा शोध सुरू - Marathi News | 469 automatic weather stations will be set up in Nanded district, search for location at Gram Panchayat level is on | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ४६९ स्वंयचलित हवामान केंद्र स्थापणार, ग्रामपंचायत स्तरावर जागेचा शोध सुरू

ग्रामपंचायतीने स्वयंचलित हवामान केंद्रे उभी करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेशित केले आहे. ...

रात्रीतून १३३ जणांची घेतली झडती; नांदेडमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन - Marathi News | 133 people were searched overnight; Police combing operation in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रात्रीतून १३३ जणांची घेतली झडती; नांदेडमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

पोलिसांनी आरोपींना पोलिस ठाण्यात नेवून गुन्हेगारीच्या अनुषंगाने त्यांची सखोल चौकशी केली. ...

विवाहितेसोबतच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड; पतीच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death of young man in beating by girl friends husband | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विवाहितेसोबतच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड; पतीच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

महिलेच्या पतीला अनैतिक संबंधांची कुणकुण लागली होती. ...

दोन वर्षांपासून पैसे थकले; शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Money exhausted for two years; Mass self-immolation attempt by farmers in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन वर्षांपासून पैसे थकले; शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

. पैसे देण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा पाठपुरावा केला पण पैसे देण्यात आले नाही. ...

नांदेडात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for carrying village pistols in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक

दोन पिस्टलसह सहा जिवंत काडतूस जप्त ...

नंदीग्राम, अजिंठा, जनशताब्दी एक्स्प्रेस दोन दिवस राहणार बंद - Marathi News | Nandigram, Ajantha, Janshatabdi Express will remain closed for two days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नंदीग्राम, अजिंठा, जनशताब्दी एक्स्प्रेस दोन दिवस राहणार बंद

काही रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, काही अंशत: रद्द केल्या आहेत. ...