लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे. ...
नांदेड : पावसामुळे राज्यात होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातही महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या गाळ्यांचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्याचा निर्णय ... ...
महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याच्या मुदतवाढीच्या विषयात महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी सकारात्मक भूमिका घेत रिक्त जागावर कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सामावून घेण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. ...
पावसाने मुंबई आणि पुण्यात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेनेही खबरदारी बाळगली असून शहरातील १०१ धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. ...